Category: महत्वाच्या बातम्या

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड – एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा-2026 दोन टप्प्यात नांदेड शहरात 6 ते 26…

सर्च अँड शूट ऑपरेशन नांदेड पोलिसांनी करावी – प्रकाश मारावार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात. जिल्ह्यात समाजकंटका सोबत रेती माफिया. सट्टावाले. जुगार वाले. आयपीएल वाले.मटका वाले. गुटखा वाले. यांचा वावर वाढल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले त्यामुळे नांदेड पोलिसांनी तात्काळ सर्च अँड शूट…

परभणी रेल्वे स्थानकावर RPF जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला;तर दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत

नांदेड (प्रतिनिधी)-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व उल्लेखनीय कार्य करत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध…

मुरमुरा गल्लीतील खून प्रकरण ; दोन आरोपी भावांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- मुरमुरा गल्ली येथे ४ मार्चच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपी भावांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोघांना १० एप्रिल…

एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ? 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सकाळी पाच वाजताच्या सुमारास अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या ३० वर्षीय युवकाच्या खुनाने परिसरात मोठी खळबळ उडाली. खुनानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे जलद गती दाखवत आरोपींचा शोध सुरू केला…

तिरुपती यार्ड येथे पुलाच्या रूपांतरण कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर

दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती (TPTY) यार्ड येथे सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांमुळे काही गाड्यांच्या धावणीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. तिरुपती यार्ड येथे किमी 103/38-40 वर असलेल्या ब्रिज क्र. 154 चे…

एलसीबी सोडण्यासाठी विनंती अर्ज करून तालुका पोलीस ठाणे किंवा शांत जिल्ह्यात जा – बैठकीतील गप्पा टप्पा 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात कायदा-सुव्यवस्थेचा घड्याळाचा काटा जणू गुन्हेगारांच्या टाइमटेबलवर चालतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या ७० तासांत पाच खून म्हणजे शहरात गुन्हेगारांनी फास्टट्रॅक सेवा सुरू केली की…

दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड पुनर्रचना कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर

उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील दिल्ली किशनगंज स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनेल बसविणे व यार्ड पुनर्रचना कामे करण्यात येत आहेत. या महत्त्वाच्या पायाभूत कामांच्या अनुषंगाने इंटरलॉकिंग ब्लॉक आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI)…

…. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सलग तिसऱ्या दिवशी रक्तरंजित घटनांची मालिका सुरूच असून अवघ्या ७० तासांत तब्बल पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये…

परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड; देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे मालमत्तेची तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या…

error: Content is protected !!