Category: नांदेड

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते –  श्रीमती चंद्रकला रावळकर

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय…

लोहगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

नांदेड : लोहगाव येथे मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत लेन्स…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन

विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद नांदेड – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी…

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

नांदेड – समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून…

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज; १४ वर्षांच्या मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नांदेड :- महिलांमधील गर्भाशय मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २८ फेब्रुवारी २०२६…

ओळखीच्या व्यक्तीकडून मारहाण करून १५ हजार रुपये लुटल्याची घटना

नांदेड – शहरातील भगतसिंग चौक परिसरात ओळखीच्या व्यक्तींनी संगनमत करून एका व्यक्तीस मारहाण करत १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा…

वजीराबादमध्ये दुकानात खंडणीचा प्रकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात जाऊन व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करून खंडणीची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

नांदेड ग्रामीणमध्ये जबरी चोरी; चांदीचे दागिने लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मौजे गंगाबेट येथील शेतातील आखाड्यावर दोन…

संकटसमयी देवदूत ठरले अग्निशमन दल — चिमुकल्याचे सुखरूप रेस्क्यू

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या मधोमध असलेल्या वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक वर्षांचा शिवांश सतीश कंकरे हा निरागस…

error: Content is protected !!