नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दल सुद्धा अवैद्य वाळूविरुद्ध कार्यवाही करू शकते शहाजी राजे March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महा निरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळू उपस्यावर,वाळू वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी आपल्या विशेष पथकाची नेमणूक केली. त्या विशेष पथकाने जोरदार कामगिरी केल्यानंतर नांदेड जिल्हा पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये अवैध रेतीविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक शाहजीउमाप यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रभू सावंत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गेली आठ वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे भव्य अशी बौध्द धम्म परिषद आयोजित केली जाते व दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या साहेबराव वडणे यांचे निधन March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड : डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी साहेबराव व्यंकटी वडणे (वय 46) यांचे आज दि. 7 मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या गॅस सिलेंडरच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- गोकुळनगर परिसरात गॅस सिलेंडर व पाण्याच्या टाकीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिव्यांग नेते राहुल साळवे आणि गंगाधर गच्चे यांना पत्रकार न्यायचक्र पुरस्कार जाहीर March 7, 2026 Kanthak Suryatal दिव्यांग नेते राहुल साळवे यांना न्यायचक्र गौरव पुरस्कार जाहीर नांदेड प्रतिनिधी – लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिला जाणारा न्यायचक्र गौरव पुरस्कार २०२६ नांदेड शहरातील विष्णुनगर येथील दिव्यांग नेते तथा…
नांदेड महत्वाच्या बातम्या हडको परिसरात खळबळ : होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या March 6, 2026 Kanthak Suryatal होस्टेल चालकाच्या त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप; प्रेत स्वीकारण्यास नकार नवीन नांदेड (प्रतिनिधी)- हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव;१०० स्टॉलची उभारणी March 6, 2026 Kanthak Suryatal शेतकरी-ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – कृषि विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” चे आयोजन १५ ते १६…
नांदेड महत्वाच्या बातम्या वेस्टेज बॅनर पासून पिशव्यांची निर्मिती March 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल पावडेवाडी येथील विद्यार्थिनीने पर्यावरणातून उपक्रम राबवत वेस्टेज बॅनरपासून उपयुक्त पिशव्या निर्मिती केली आहे. इयत्ता सहावी वर्गात शिकणारी कुमारी श्रीजा संतोष इमडे यांनी हा उपक्रम…
नांदेड महत्वाच्या बातम्या इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वी March 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्म तृतीय वर्षाच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांची २६ फेब्रुवारी २०२६ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत रोजी शैक्षणिक सहलीला सुरुवात झाली या सहलीदरम्यान २८…