Category: नांदेड

शिवाजीनगरमध्ये घरफोडी; 1.35 लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- दि. 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 5.15 दरम्यान शिवाजीनगर परिसरातील तेहरानगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेत घरातील सुमारे 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे…

राष्ट्रवादी नेते जीवन घोगरे पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध १७ लाखांची खंडणी मागल्याचा आरोप;गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे…

नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24…

नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासासाठी पुढाकार; संशोधन केंद्र उभारणीची मागणी

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या विकासासाठी आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी…

एडीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) कल्याण राजू यांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी…

पालकांनो, उन्हाळा सुरू झालाय… कुलर लावताय ना? मग मुलांची काळजी घ्या!

नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे घराघरांत कुलर, पंखे आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी कुलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, या कुलरमुळेच लहान मुलांच्या…

नलिनी उमरीकर यांचे निधन

नांदेड-उमरीकर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती नलिनी भानुदासराव उमरीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 23 मार्च 26 रोजी दुपारी 3.45 वाजता निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्याची अंत्ययात्रा मंगळवारी दिनांक…

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे — इतवारा पोलिसांचा गुटक्यावर ‘वैद्यकीय’ चमत्कार!

नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाणे सध्या कायदा अंमलबजावणीपेक्षा “डॉक्टरकी”कडे वळल्याचं दिसतंय. येथे कार्यरत असलेले डॉक्टरने तर थेट नवीन उपचारपद्धतीच शोधून काढली जिथे सापडेल तिथून उचल, आणि दुसऱ्याच्या नावावर टाक! म्हणतात…

कड़ाह प्रसाद और हमारी पुरातन सिक्ख मर्यादा…

हमारे बचपन में सिक्ख परिवारों में होने वाली शादियाँ बहुत ही सादगी और मर्यादा के साथ सम्पन्न होती थीं। बड़ों से सुनने को मिलता था कि उनके समय में तो…

सगरोळी वाळू घाट प्रकरण: ४८ तास उलटूनही महसूल व आरटीओ विभाग गैरहजर; ३३ हायवा ४ पोकलेनवर पोलीस पहारा

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सगरोळी परिसरातील वाळू घाटांवर २१ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक शहाजी कुमार यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २६ वाळू घाटांचा कारभार उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान चळवळी…

error: Content is protected !!