नांदेड महत्वाच्या बातम्या वाजेगाव ग्रामपंचायतीत २.८४ कोटींचा गैरवापर; सरपंच पोलीस कोठडीत; दोन आरोपी ग्रामसेवकांना शोधणे आहे May 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)– नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शेख जमील अहेमद यांच्याविरुद्ध तब्बल २ कोटी ८४ लाख रुपयांचा शासकीय निधी अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला स्थगिती; तथ्यशोधन समिती नियुक्त May 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा बार असोसिएशनच्या मे २०२६ मध्ये प्रस्तावित निवडणुकांवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन May 1, 2026 Kanthak Suryatale जनगणना-२०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ नांदेड – देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट तयार केला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक; मतदानाची तारीख ८ मे May 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- दि. २९ एप्रिल २०२६ – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी कार्यकाळ २०२६-२८ साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. अनिल बी. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या खुनाचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा May 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपीस दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड : पोलीस दलातील ११ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात May 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड : पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित समारंभात दीर्घकालीन सेवा पूर्ण केलेल्या ११ अधिकारी-अंमलदारांचा सन्मान करण्यात आला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री अतुल सावे May 1, 2026 Kanthak Suryatale * महाराष्ट्र स्थापनेचा 67 वा स्थापना दिन उत्साहात साजरा * नागरिकांना जनगणना 2027 मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन * जिल्ह्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 813 कोटी रुपये मंजूर व वितरण *…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या April 30, 2026 Kanthak Suryatale मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवा (IPS) व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या शिफारशींचा विचार…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड विभागात ‘रेल सेवा पुरस्कार 2025’ वितरण सोहळा संपन्न April 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘रेल सेवा पुरस्कार 2025’ वितरण सोहळ्याचे आयोजन 30 एप्रिल 2026 रोजी सायं. 16.00 वाजता रेल्वे इन्स्टिट्यूट,…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत डीआयजी पथकाची मटक्यावर धाड April 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- सदर माहितीवरून,आज दिनांक 30/04/2026 रोजी, पथकाने नांदेड शहरातील नवीन मोंढा भागातील जय गुरुदेव पान शॉप जवळच्या लिंबाचे झाडाखाली छापा टाकला असता, सदर ठिकाणी मटका खेळताना (4) व्यक्ती मिळून…