नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी २ सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’ September 1, 2026 Kanthak Suryatal विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी):- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी एका दिवसासाठी ‘यलो…
नांदेड महत्वाच्या बातम्या भरधाव रेल्वेच्या मालवाहू गाडीची स्कुटीला धडक; 20 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू September 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- विष्णूनगर परिसरातील 26 नंबर रोडवरील मंगळवारी (दि. 1 सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास स्कुटीवरून कॉलेजला जाणार्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला रेल्वेच्या मालवाहू चार चाकी गाडीची धडक बसून तिचा उपचार दरम्यान…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाख १७ हजारांचा गुटखा आणि पानमसाला जप्त September 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी) : -नांदेड जिल्ह्यातील अवैध गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या ‘विशेष मोहिमे’अंतर्गत…
नांदेड नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध September 1, 2026 Kanthak Suryatal मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन नांदेड(जिमाका) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणार्या 54 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस! August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई…
नांदेड महत्वाच्या बातम्या बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे…
नांदेड फुले आंबेडकरी चळवळीतील सूर्यशब्द : बालाजी थोटवे August 31, 2026 Kanthak Suryatal फुले आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक स्वरुपाची आहे. ती केवळ पुस्तकात विसावलेल्या विचारधारेपुरतीच मर्यादित आहे, असे नाही. खरं तर आंबेडकरी चळवळ हीच एक पायाभूत चळवळ आहे त्यामागे एक संस्कृती आहे तसेच…
नांदेड नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी उद्या डीआयजी शहाजी उमाप नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात August 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते…
नांदेड नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; रेती चोरी, जुगार व शस्त्र प्रकरणात मोठा मुद्देमाल जप्त August 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर जुगार तसेच घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५२…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या विमानतळ पोलिसांचे डोके फिरवणारा ड्युटी फॉर्म्युला! August 30, 2026 Kanthak Suryatal २४ तासांत १८ तास राबवणारे विमानतळ पोलीस ठाण्याचे चक्रव्यूह! हजेरी मेजरच्या अदृश्य शक्तीपुढे वरिष्ठही हतबल? नांदेड (प्रतीनिधी) –अहो, २४ तासांच्या दिवसात सामान्य माणसाने नेमकी किती तास नोकरी करावी? ८ तास?…