नांदेड महत्वाच्या बातम्या सीट आहे… पण दिसत नाही! मराठवाडा एक्सप्रेसमधील रेल्वेचा अजब कारभार May 31, 2026 Kanthak Suryatale डिजिटल इंडिया’चा नवा नमुना; तिकिटावर सीट, डब्यात मात्र शून्य! नांदेड (प्रतिनिधी)- आज सकाळी मराठवाडा एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरकडे प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या अदृश्य सुविधा अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. रेल्वे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस दलातील 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती May 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस दलातील 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांच्या जनसुनावणीत ५५ तक्रारीचा निकाल May 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आज नांदेड येथे जनतेच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष जनसुनावणी आयोजित केली होती.…
नांदेड महत्वाच्या बातम्या आई-वडिलांच्या हस्ते रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट युनिटचे उद्घाटन : संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम May 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कार यांचा अनोखा संगम रविवारी (दि. ३१ मे) नांदेडमध्ये पाहायला मिळणार आहे. शहरातील श्रीशंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट…
नांदेड महत्वाच्या बातम्या अडीच वर्षाच्या बालिकेवर बापानेच अत्याचार केल्याची आईची तक्रार May 29, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम बापाने आपल्या अडीच वर्षाच्या जन्मदिलेल्या लेकवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. फक्त गुन्हे दाखल झाले आणि पत्रकारांनी बातम्या लिहिल्या तर हा प्रकार बदलणार नाही.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या डीआयजी शहाजी उमाप नागरिकांच्या समस्या जाणून घेणार मोठ्या संख्येत आपल्या अडचणी मांडा May 29, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या २४ आरोपींवर मकोका लागू May 29, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीविरोधात नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन गंभीर गुन्ह्यांतील २४ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू केला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरात खळबळ…
नांदेड सांस्कृतिक अभिवक्ता संघातर्फे सावरकरांना अभिवादन May 29, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त हॉल क्रमांक ४४ येथे अभिवादन व पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड एटीएस प्रकरणातील पंजाबच्याआरोपीला जामीन May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- एटीएस काळाचौकी, मुंबई येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शुबदीपसिंग उर्फ शुभ गुरविंदरजितसिंग औलख रा. पंजाब याला नांदेड येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश तथा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ईद-उल-अझहा धार्मिक उत्साहात साजरी; गरीब-गरजूंसाठी मदतीचा हात; ईदगाहमध्ये शांतता, बंधुत्व आणि एकतेचा संदेश May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजता मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात ईद-उल-अझहाची नमाज अदा करण्यात आली. शहरासह परिसरातील हजारो मुस्लिम बांधव पहाटेपासूनच ईदगाहमध्ये दाखल होऊ लागले होते.…