Category: नांदेड

सिने अभिनेता कपिल गुडसुरकरांच्या दिलखुलास संवादामुळे तरुणाईला प्रेरणा

नांदेड – सूर्यमुद्रा फाऊंडेशन आणि आई क्रिएशन्स,नांदेड आयोजित ‘ अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ भोंगा ‘ चित्रपटाचे नायक कपिल कांबळे गुडसुरकर ह्यांनी ‘…

बोंढार आणि परभणी घटनेतील मुख्य आरोपीला अटक करा : संविधान समर्थन समितीचा 20 रोजी नांदेडमध्ये भव्य मोर्चा

नांदेड – नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार आणि परभणीतील आंबेडकरी चळवळतील युवकांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी . त्याच्या विरोधात…

दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती

खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन मल्‍लांचे कौशल्‍यपूर्ण डावपेच; एकापेक्षा एक ताकदीचे मल्‍ल नांदेड :- येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी…

दर्पण दिनानिमित्त उद्या जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान ; नियोजन भवनमध्ये 4 वाजता पत्रकार दिन कार्यक्रम 

नांदेड- 6 जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ‘…

माळेगाव यात्रा ही शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

नांदेड – शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांवर मुलाप्रमाणे प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील…

सिडको गुरुवार बाजार येथील उद्यानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव द्यावे,मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नवीन नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको येथील गुरूवार बाजार परिसरा लगत असलेल्या मध्यवर्ती उधाणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देण्याची मागणी परिसरातील आंबेडकर वादी बहुजन समाज बांधवांनी आयुक्त…

नांदेड शहरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील 8 आरोपींची 19 वर्षानंतर मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2006 मध्ये नांदेड शहरात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 19 वर्षानंतर आज जाहीर झाला. या खटल्यातील 7 आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी मुक्त केले आहे. दि.6 एप्रिल 2006 रोजी नांदेड शहरातील…

सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते – अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

नांदेड :- वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानातंर्गत आज अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी ग्रंथालयातील विविध विषयावरील ग्रंथाचे प्रदर्शन…

प्रत्येक अपघात टाळला जाऊ शकतो : अभिजीत राऊत 

राज्य रस्ता सुरक्षा अभियानास नांदेड जिल्हयात सुरुवात नांदेड़ :- निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही हेल्मेट घालून का खेळतो ?याचे उत्तर ज्याला कळले त्याला रस्तासुरक्षेचे मर्म कळले.त्यामुळे रस्त्यावर अतिआत्मविश्वास न…

माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत क्षयरोग विभागातर्फे निक्षय वाहन म्हणजे एक फिरस्ती…

error: Content is protected !!