Category: नांदेड

खा.अशोक चव्हाणांनी घेतला महापालिका कामकाजाचा आढावा

नांदेड(प्रतिनिधी)- नुकत्याच पार पडलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणूकी नंतर महापालिकेच्या कामाजाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खा.अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दि.22 जानेवारी 2026 रोजी महापालिका मुख्यालयास भेट…

नांदेडचे महापौर पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षीत; नवीन चेहरा की अनुभवी महिलेला मिळणार संधी?

नांदेड (प्रतिनिधी)-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगर विकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. ही सोडत ना.माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण दि.22 रोज गुरुवारी काढण्यात…

हिंद दी चादर या कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख डॉ.मनोजकुमार शर्मा

उद्या नांदेड दाखल होतील नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये साजरा होणार्‍या हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

24 व 25 जानेवारीचा प्रवास बंद रस्ते पाहून नांदेडच्या नागरिकांनी करावा 

नांदेड – “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री…

शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद

नांदेड – स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी पावडर व बिस्कीट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले…

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे नांदेड – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६…

शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर सज्ज ; आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग व एंडोस्कोपी तपासणी

नांदेड- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने…

तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड विभागाची नवी कामगिरी, ₹ 11.06 कोटी उत्पन्नासह नवा बेंचमार्क

नांदेड – भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी करत एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ₹ 11.06 कोटी इतके उत्पन्न मिळविले आहे. ही कामगिरी मागील…

पोलीस असल्याची बतावणी करून शिक्षकाची १.८० लाखांची फसवणूक; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस असल्याची खोटी ओळख सांगून एका ५१ वर्षीय शिक्षकाची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल…

नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सव समारोप 24 रोजी मेधा पाटकर, डॉ.अभिजित वैद्य, कुलगुरु चासकर यांची उपस्थिती

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 75 व्या वर्षानिमित्त मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या अमृत महोत्सवा निमित्त सुरु असलेल्या उपक्रमांचा समारोप समारंभ शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सायन्स कॉलेज,…

error: Content is protected !!