नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी 36 गोवंश मुक्त केले January 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अवैधरित्या होणारी गोवंश वाहतुक पकडून त्यातील 36 गोवंशांना गोशाळेत पाठविले आहे. तसेच दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अमोल हरीदास भगत यांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन;गुरूवारी होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार January 1, 2025 Kanthak Suryatal किनवट (प्रतिनिधी) :- किनवट माहूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये सकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हदगाव पोलीसांनी महागड्या चार चाकी गाडीत 5 लाखांचा गुटखा पकडला January 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा टी पॉंईट येथे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता एका महागड्या चार चाकीत 4 लाख 84 हजारांचा प्रतिबंधीत पान मसाला व गुटखा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण 12…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हदगाव आणि नांदेड शहरातील विनायकनगरमध्ये 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी December 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या प्रेसनोटनुसार हदगाव येथे 2 लाख 58 हजार किंमतीचा सोन्या-चांदीचे ऐवज लंपास झाला आहे. विनायकनगर भागात एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात खंडेरायांची देवस्वारी उत्साहात संपन्न December 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज वेळ आमावस्याच्या मुहूर्तावर माळेगाव येथे भगवान खंडेरायांची देवस्वारी निघारी आणि पुर्ण गावभर फिरून पुन्हा मंदिरात प्रस्थापित झाली. दरवर्षी वेळ आमावस्याच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील खंडेरायाची यात्रा असते. विशेष करून पारधी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्या माळेगावच्या यात्रेला प्रारंभ;उद्या देवस्वारी व पालखी पूजन December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरीत खून करणारे तीन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. दि.26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मामा चौक उमरी येथील बसस्टॅंड जवळ एका 30 वर्षीय युवकाचा खून…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरी बसस्थानकाजवळ खुन December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय युवकाला पाच जणांनी मामा चौक बस स्टॅंड उमरीजवळ बोलावून त्याच्या छातीमध्ये आणि पाठीमागून खंजीरचे वार करुन खून केला आहे. गजानन माधव अडगुडवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एक रेड मागणी करून सुद्धा जुगार अड्डा जोमात सुरू December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जुगाराची रेड मागून एक जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा माळटेकडी उड्डाणपूलाखाली वाहनतळ करून जुगार अड्डा जोमात सुरूच आहे. जुगार अड्डे कायम बंद होत नाहीत, हे यावरून दिसले.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गोवंश चोरी करणारे सात आरोपी पोलीस कोठडीत December 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्यात गोवंश जातीची सहा जनावरे बेशुध्द करुन कत्तलीसाठी नेणार्या सात आरोपींना पकडल्यानंतर न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी इतर चार जणांचा शोध सुरु आहे.…