Category: नांदेड ग्रामीण

कंधार तालुक्यात महिलेचा खून करणारा आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)-२४ डिसेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेदरम्यान सापडलेल्या ४० वर्षीय महिलेचा खुन करणार्‍या व्यक्तीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दि.२४ डिसेंबर रोजी सुरेखा वैजनाथ शिंदे…

माळेगावात यावर्षी यात्रेकरूंना अधिक सुविधा व सुरक्षा बहाल करा

*नांदेड व लातूर खासदारांच्या प्रशासनाला सूचना* *माळेगावात यात्रा पूर्वतयारीची आढावा बैठक* नांदेड – दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण असणारी माळेगाव येथील यात्रा दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. प्रवासी सुविधा उपलब्ध…

मुखेड पोलीसांनी चोरीची लाल वाळू भरलेली हायवा गाडी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड पोलीसांनी जाहूर चौकात एक हायवा गाडी पकडली आहे. त्यात चोरून, बिना परवानगी, बिना कागदपत्र असलेली लालवाळू भरलेली होती. 20 लाखांची हायवा गाडी आणि 45 हजारांची लाल वाळू असा 20…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी जुगार अड्डा उध्वस्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका मोकळ्या जागी मोटारसायकलच्या आडोशाला बसून 52 पत्यांच्या जुगारामधील झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना पाच जणांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती…

नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि कुंटूर पोलीसांनी अवैधरित्या वाळु काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जाळले

नांदेड(प्रतिनिधी)-राहेर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनीज काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॉॅस्टीकचे पाईप आणि प्लॉस्टीकच्या टाक्या असे साहित्य नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि कुंटूर पोलीसांनी संयुक्तरित्या जाळून टाकले आहे.…

तालुका आरोग्य विभागातील कंत्राटी लेखापाल दीड हजारांची लाच घेतांना जेरबंद

नांदेड(प्रतिनिधी)-तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या कार्यालयात आरोग्य सेवक असलेल्या एका व्यक्तीचे तीन महिन्याचे पगार बिल काढल्या प्रकरणी 4 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 हजार रुपये स्विकारले. पण…

सोनखेड पोलीसांनी चोरीच्या वाळुची हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी अवैध पणे चोरीची वाळु वाहतुक करणाऱ्या एका हायवा गाडीला पकडून ती गाडी चालविणाऱ्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सोनखेड येथील पोलीस अंमलदार ए.एच.कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 डिसेंबर…

सावरगाव परिसरात दगडाने ठेचून 45 वर्षीय तरुणाची हत्या

इस्लापूर- किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावरगाव परिसरात दिनांक 15 रोजी सायंकाळी च्या मध्यरात्री एका 45 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. असून सदरील घटनेचा शोध इस्लापूर…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचा ट्रक काही तासातच पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-चोरी गेलेला पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी काही तासातच शोधून काढला आहे आणि आरोपीला गजाआड केले आहे. दिपक चोखोबा कोकरे रा.वाजेगाव यांनी 14 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार…

नांदेड-देगलूर रस्त्यावर ऍटोला अज्ञात वाहनाने धडक दिली; दोन ठार एक जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-काल मध्यरात्री देगलूरकडून नांदेडला येणाऱ्या एका ऍटोला कुंटूर पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि एकावर उपचार सुरू आहे. महामार्ग सुरक्षा पथकाने जखमीला त्वरीत दवाखान्यात…

error: Content is protected !!