नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी February 9, 2025 Kanthak Suryatal · कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती · न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक ·…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरी पोलीसांची वाळू माफियांविरुध्द जबरदस्त कार्यवाही February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी वाळू माफीयांविरुध्द जबरदस्त कार्यवाही करत 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि काही मुद्देमाल अर्थात तराफे तेथेच जाळून टाकले. धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट येथे चोरट्यांनी चार दुकाने फोडली February 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. रोहन अशोक जाधव हे त्यांचे मामा प्रविण इंद्रसेन राठोड यांच्या किनवट येथील श्री…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिकवणीसाठी आलेल्या मुलीला आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिक्षकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा February 4, 2025 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी)-शहरातील गांधीनगर भागात खाजगी शिकवणीचे वर्ग चालवणारा शिक्षक याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विद्यार्थीनिने चिठ्ठी लिहून स्वतःचे घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. इयत्ता 10 वी च्या शिक्षणासाठी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव येथे स्व. कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर विद्यार्थी महोत्सव साजरा February 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर यांच्या आदेशानुसार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोतराव पोले सर यांच्या मार्गदर्शनानुसार या स्नेहसंमेलनाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. दिनांक 26 जानेवारी 2025 ते…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या विष्णुपूरी प्रकल्पातील लाखो लिटर पाणी मागील दहा दिवसांपासून वाया जात आहे February 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून पाईपद्वारे शेतीसाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन ग्रामीण पॉलीटेकनीक कॉलेजजवळ मागील दहा दिवसांपासून फुटल्या आहेत. दररोज हजारो लिटर पाणी यातून वाहून जात आहे. याकडे कोणीच अधिकारी लक्ष…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कुंडलवाडी पोलीसांनी तीन बेकायदेशीर वाळू वाहतुक गाड्या पकडल्या February 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एकाच दिवशी दोन बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडून त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील गुन्हयांमध्ये मालकांना सुध्दा आरोपी करण्यात आले आहे. दि.2 फेबु्रवारी 2025 रोजी दाखल…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली January 31, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड- लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन पाटील चिखलीकर,पंचायत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चिखली ता.किनवट येथे संयुक्त धाडसत्र; दगडफेक; 5 लाखांपेक्षा जास्तचे सागवान पकडले January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदयापुर्वी वनविभाग , पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत किनवट तालुक्यातील चिखली खुर्द गावात चोरीच्या सागवानाचा शोध करण्यात आला. त्यात पथकावर झालेल्या दगडफेकीत एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही पोलीस…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोहा येथील श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीत करोडोचा घोटाळा-निवेदन January 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा घोळ झाल्याची तक्रार 8 पिग्मी एजंटांनी पोलीस अधिक्षक नंादेड यांच्याकडे दिली आहे. लोहा येथे े श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट…