Category: नांदेड ग्रामीण

नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाळूची गाडी पकडून 30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी 12 मे च्या रात्री गस्त करत असताना 30 लाख रूपये किंमतीचा टिप्पर पकडून त्यात असलेली 25 हजार रूपये किंमतीची चोरटी वाळू सुद्धा जप्त केली आहे.…

अर्धापूर येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथे उद्या बुद्ध मूर्तीची स्थापना

अर्धापूर–तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569 वि जयंतीनिमित्त उद्या दिनांक 12 मे 2025 सोमवारी अर्धापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची…

सोनखेड पोलीसांनी 90 लाखांच्या दोन हायवा पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी दोन हायवा गाड्या पकडून चोरट्या वाळू वाहतुकीवर जरब आणला आहे. या प्रकरणी 90 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.11 मे रोजी मध्यरात्री 2-3 वाजेच्यादरम्यान…

धर्माबाद पोलिसांनी लाल वाळूची गाडी पकडली

नांदेड (प्रतिनिधी)- धर्माबाद पोलिसांनी रात्रीची गस्त करत असताना सायखेड फाटा या ठिकाणी एका हायवा गाडीची तपासणी केली त्यात बेकायदा चोरटी वाळू भरलेली होती. गाडीसह धर्माबाद पोलिसांनी 30 लाख 15 हजार…

मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बागेत अचानक आग

मुदखेड :- तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज दि. 10 मे रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास वैद्यकिय अधिकारी यांच्या निवास्थान परिसराच्या बागे मध्ये अचानक आग लागली. या बागे…

सोनखेड पोलीसांनी चोरट्या वाळूची गाडी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 9 मे रोजी सायंकाळी हरसद पाटीजवळ एक हायवा गाडी पकडली. त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली होती. एकूण 45 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनखेड येथील…

सोलापूर जिल्ह्यातून नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचे वाहन चोरट्यांसह पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-14 मार्च रोजी चोरीला गेलेल्या एका वाहनाचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी लावून ते वाहन करोळी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथून चोरट्यांसह पकडून आणले आहे. दि.14 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अशोक मधुकर…

चोरटी वाळू वाहतुक करणाऱ्या दोन गाड्या पोलीसांनी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणि लिंबगाव पोलीसांनी चोरट्या वाळूची वाहतुक करणाऱ्या दोन गाड्या पकडून 34 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.6 मे रोजी मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास नांदेड ग्रामीण पोलीस…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन अवैध वाहतुक गाड्या पकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतूक करणारे दोन वाहन पकडून नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्यात वाहतुक होणारी चोरट्या पध्दतीची वाळू आणि वाहतूक करणारे वाहन असा 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

अर्धापूर पोलीस आणि पंचायत समितीने अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखला

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस आणि महसुल आणि पंचायत समितीच्या लोकांनी मिळून एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह थांवला आहे.सोबतच अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून देणाऱ्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धापूर तालुक्यातील…

error: Content is protected !!