Category: नांदेड ग्रामीण

लग्नासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू

हदगाव (प्रतिनिधी)-नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम नेल्यामुळे तयार झालेल्या खदानीत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचले. या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या निखिल वाढवे (15) रा. गारगव्हाण व संघर्ष पडघणे (16)…

पत्रकारांचा लिपीक महिलेला त्रास

अर्धापूर (प्रतिनिधी)-येथील पंचायत समिती अंतर्गत असणारे महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत महिला लिपीकाला पत्रकार कार्यालयाचे दार उघडे असतांना ते दार बंद करून त्याचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्रास देत…

” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा 

भोकर :- महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे यांनी सुचित केल्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मा.…

राष्ट्रवादीचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन; पानभोसी येथे आज अंत्यविधी

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक जिल्हा बॅंकेचे विद्यमान उपाध्य्क्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध…

नाल्याला आलेल्या पुरात आईसह चिमुकली आणि पुतणीचाही अंत; वरवट येथील घटना

हदगाव (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात पुतणी व मुलीसह एक महिला शेतातून गावाकडे जात असतांना तिघीही जणी वाहून गेल्या. या तिघींचेही मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले.…

माहूर पोलीसांनी चोरीच्या वाळूचा ट्रॅक्टर पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-माहूर पोलीसांनी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर लॉंजी शिवारात बेकायदा चोरी वाळू भरलेला एक ट्रॅक्टर पकडला आहे. पोलीसांनी एकूण 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दत्तात्रय भगवान…

वसरणीत गोळीबार करणाऱ्या पाच आरोर्पीना अटक; त्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक

नांदेड(प्रतिनिधी)-11 मे रोजी वसरणी भागातील पाण्याच्या टाकीजवळ झालेला खून आणि जिवघेणा हल्ला या प्रकरणातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच गुन्हेगारांना नांदेड ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या मेहनत घेवून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोदमगाव येथील पुतळ्याचे इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्या अनावरण.

नांदेड : नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 18 मे रोजी…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांना मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अंमलदारांना काही जणांनी मारहाण करून जखमी केले आहे. यासंदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेख आसिफ अली अजगर अली…

हिंगोली जिल्ह्यातील पोलीस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाणी केलेला व्यक्ती नांदेडमध्ये घेत आहे उपचार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतलेल्या जखमीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्यांंच्या भावाला काल हिंगोली शहरात दुपारी हिंगोली जिल्हा पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी आपल्या…

error: Content is protected !!