नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी June 7, 2025 Kanthak Suryatal उमरी तालुक्यातील भायेगाव येथील घटना उमरी(प्रतिनिधी)- तालुक्यातील भायेगाव येथील एक महिला व दोन मुली गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पण नदीतील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोली येथे वाळुने भरलेल्या हायवाची स्कुटीला धडक वयोवृध्द ठार June 6, 2025 Kanthak Suryatal बिलोली(प्रतिनिधी)-मांजरा नदी येथून वाळू भरून नरसी कडे जात असलेल्या हायवाने स्कुटी वरील 65 वर्षीय इसमास पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे स्कुटी स्वार मागच्या चाकामध्ये आला यात वयोवृध्द इसमाचा जागिच मृत्यू झाला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आता फळपिक विमा योजनेसाठी देखील शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य June 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जागतिक उच्च रक्तदाब दिन व सप्ताह भोकर येथे साजरा June 5, 2025 Kanthak Suryatal भोकर – आज दि. 05 जून 2025 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर सर,अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके,नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ” जागतिक पर्यावरण दिन ” निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर परिसरात वृक्षारोपण June 5, 2025 Kanthak Suryatal भोकर – आज दिनांक 5 जून रोजी ” जागतिक पर्यावरण दिन ” निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, भोकर येथील परिसरामध्ये मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी मॅडम व तालुका…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हंबर्डेवर पोलिसांचा गोळीबार June 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगात असणाऱ्या प्रभाकर हंबर्डे या गुन्हेगाराला मंगळवारी पोलीसांनी गोळीबार करून ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर या ंनी दिली. गोळीबार घडल्यानंतर पोलीस…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इतवारा पोलिसांनी 11 गोवंश पकडले June 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी काल रात्री दोन ठिकाणी एकूण 11 गोवंश जातीची जनावरे पकडली आहेत. या गोवंशांची एकूण किंमत 3 लाख 70 हजार रुपये आहे. दि.2 जुनच्या रात्री पोलीस ठाणे इतवारा येथील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाच्या धमकीला भिऊन फिर्यादी गायब June 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लोकसेवक अर्थात पोलीस उपनिरिक्षक आयुब कुरेेशी शेख हा माजी हत्या करतो अशी चर्चा करत आहे. म्हणून लाच मागणीच्या गुन्ह्यातील तक्रारदाराने तसा अर्ज दिला आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी May 31, 2025 Kanthak Suryatal भोकर – पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे. डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आजही इमानदारी शिल्लक आहे; अडीच लाखांच्या ऐवजाची बॅग परत केली May 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जगात ईमानदारी संपली असा एक समज सर्वत्र आहे. म्हणून प्रत्येक जण जगाची ओळख करून घेतांना जरा संशयी नजरेनेच पाहतो. हे करत असतांना कधी-कधी आम्ही चांगल्या माणसांवर सुध्दा संशय घेतो. परंतू…