भंडाऱ्याच्या जेवनातून पसरली विषबाधा; 91 जणांवर नायगाव ग्रामीण आरोग्य रुग्णालयात उपचार, प्रकृती गंभीर असलेले 15 जण नांदेडला
नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील एका गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बनविलेल्या अंबील या पदार्थातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे.…