Category: क्राईम

नांदेड जिल्ह्यात तीन ठिकाणी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे; तीन स्वतंत्र घटनांनी खळबळ

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या वादातून, पैशांच्या व्यवहारातून आणि कौटुंबिक…

अर्धापूर पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई; 10 गोवंशांची सुटका, 31.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत अर्धापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 10 गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत…

कानड फाटा येथे दलित ज्येष्ठावर जीवघेणा हल्ला; तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट

कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा – प्रमोद अशोकराव अंभोरे सेलू (प्रतिनिधी) – बोरी येथील सिमणगावचे रहिवासी प्रकाश दशरथ गायकवाड (वय ६०) यांच्यावर २९ जुलै २०२६ रोजी रात्री…

पेट्रोल पंपावर रॉडने, तर महेबुबिया कॉलनीत चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विमानतळ आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून, या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात लोखंडी रॉडने…

नांदेड जिल्ह्यात घरफोडी, फसवणूक व चोरीच्या पाच गुन्ह्यांची नोंद

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, फसवणूक आणि चोरीच्या पाच स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

 जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड, तीन आरोपी जेरबंद;विमानतळ पोलिसांची कार्यवाही

नांदेड (प्रतिनिधी) – विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत विमानतळ गुन्हेशोध पथकाने तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेले दोन मोबाईल हस्तगत केले आहेत.…

लातूर स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडीचे १५ गुन्हे उघडकीस आणले  

लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन…

जळकोटमध्ये अवैध जुगारावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; ९ आरोपींना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळकोट (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या आदेशानुसार, लातूर जिल्ह्यातील जळकोट परिसरात एका अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून…

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणारी टोळी जेरबंद

भाग्यनगर पोलिसांची तातडीची कारवाई; पाच आरोपींना अटक, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीला बोलावून त्याचे फोटो व व्हिडिओ काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच…

गांधी पुतळा परिसरात ज्येष्ठ महिलेचे पाकीट चोरट्यांनी लांबवले

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील गांधी पुतळा परिसरातील मार्केटमध्ये एका ज्येष्ठ महिलेच्या पाकिटावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

error: Content is protected !!