Category: क्राईम

अर्धापूर पोलिसांची कामगिरी: तीन गंभीर गुन्हे उघडकीस, सहा आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी): नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरुद्ध राबवल्या जात असलेल्या विशेष मोहिमेला अर्धापूर पोलीस ठाण्याने मोठे यश मिळवून दिले आहे. पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास आणि…

अवैध रेती वाहतुकीवर मुखेड पोलिसांची कारवाई; 40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे 40 लाख…

नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन घटना; तीन लाखांसह पोषण आहार साहित्याची चोरी, अवैध रेती वाहतुकीवरही कारवाई

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये सुमारे ३.३० लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुदखेड…

कोंडवाड्यातून जनावरे सोडून शासकीय कामात अडथळा; एकावर गुन्हा

किनवट (प्रतिनिधी) – किनवट नगरपरिषदेकडून चालविण्यात येणाऱ्या कोंडवाड्यातून जनावरे बेकायदेशीरपणे सोडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

बसवेश्वर चौकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; धर्माबादमध्ये दुकानफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात साखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार तिघांनी हिसकावून नेले, तर धर्माबाद…

जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीच्या तीन घटना; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या असून, या प्रकरणांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि तांब्याची केबल असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी…

तामसा-लिंबगावात फसवणुकीचा डाव; दोन गुन्ह्यांत साडेसात लाखांहून अधिक रकमेचा गंडा

नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तामसा आणि लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, या दोन्ही प्रकरणांत नागरिकांची एकूण सुमारे ७ लाख ८७ हजार ९५८ रुपयांची फसवणूक झाल्याची…

चोरट्यांचा पुन्हा हैदोस; जयभीमनगरातील घर फोडून ५७ हजारांचा ऐवज गायब

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयभीमनगर परिसरात बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

व्यक्तिगत फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव तालुक्यातील तामसा येथे एका व्यक्तीला त्याचे वैयक्तिक फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तामसा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

नांदेड जिल्ह्यात तीन ठिकाणी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे; तीन स्वतंत्र घटनांनी खळबळ

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या वादातून, पैशांच्या व्यवहारातून आणि कौटुंबिक…

error: Content is protected !!