Category: क्राईम

देगलूर शहरात घरफोडले; मुखेड शहरात एमएसईबी कार्यालय फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमएसईबी कार्यालय बाऱ्हाळी येथे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्याील संगणक आणि सुट्टे भाग असा 35 हजार 500 रुपयांचा…

हिमायतनगरमध्ये 1 लाख 26 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मौजे शिबदरा ता.हिमायतनगर येथील संजय दत्तलाल…

महाविनगर-सिडकोमध्ये 60 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-संपूर्ण कुटूंब घरात झोपले असतांना सुध्दा चोरट्याने त्या घरात प्रवेश करून अलमारी तोडून 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार महाविरनगर सिडको येथे घडला आहे. शिवकांत उमाकांत भुसाटे यांनी दिलेल्या…

जामगा शिवणी येथे 74 हजार रुपयांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे…

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या सोन्याच्या पाटल्या गायब केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-वन्नाळी टोलनाका ता.देगलूर येथे पती-पत्नीला 4 जणांनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या हातातील 88 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आहेत. लक्ष्मी संजय पिंपरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23…

ऍटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची 2 लाख 78 हजार रुपये ऐवजाची बॅग चोरली; बाहेर गावी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन परिसरातून ऍटोमध्ये प्रवास करणाऱ्या रुई(खु) ता.नायगाव येथील एका महिलेची 2 लाख 78 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. नांदेड ग्रामीण…

युवकाचे अपहरण करून 1 लाखांची मागणी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला व्याजाने दिलेले पैसे परत घेवून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून पुन्हा 1 लाख रुपये मागण्यात आले. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल…

पळसा ता.हदगाव येथे घरफोडले ; खुपसरवाडी ता.नांदेड येथे मंदिराची घंटा चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-पळसा ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच मौजे खुपसरवाडी येथील हनुमान मंदिर येथील 7 हजार रुपये किंमतीची पितळी घंटा तीन चोरट्यांनी चोरून नेली आहे.…

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

नांदेड(प्रतिनिधी)-एका नवऱ्याने पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वत:च आगलावून पेटवून घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार मौजे अर्जापूर ता.बिलोली येथे घडला आहे. शामराव हनमंतराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बंधू आनंदा…

महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तोडली

नांदेड,(प्रतिनिधी)-19 जुलै 2025 रोजी रात्री नऊ तीस वाजे सुमारास शारदानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन दोन चोरट्यांनी बळजबरीने तोडून नेली आहे. पुष्पाबाई साहेबराव गोपरे या…

error: Content is protected !!