Category: क्राईम

बोंढार बायपासवर दरोडा! – 50 वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मित्रांना धमकावून 34 हजारांची लूट

नांदेड (प्रतिनिधी)-बोंडार बायपास रस्त्यावर गप्पा मारत बसलेल्या काही नागरिकांवर अज्ञात व्यक्तींनी धक्कादायक हल्ला चढवला. त्यांना धमकावून जवळील ₹34,500 रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली.…

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३ लाखांची फसवणूक निकिता शाहपूरवाडसह दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –वेदांत नगर येथील एका फार्मासिस्टला ओळखीचा गैरफायदा घेत, ३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निकिता व्यंकट शहापूरवाड आणि वेदांत शहापूरवाड (दोघे रा.…

लिफ्टचे साहित्य चोरीस; कृपा हॉस्पिटलमधून २.४० लाखांचा ऐवज गायब

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील कृपा हॉस्पिटलमध्ये १८ सप्टेंबर रोजी सकाळी अवघ्या अर्ध्या तासात पाचव्या मजल्यावरून २ लाख ४० हजार रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस…

चार दिवसानंतर पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेंसह त्यांच्या एकूण 6 कुटूंबियांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेला मारहाण झाल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. पण काल दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 11.44 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवीनच प्रकार समोर आला आहे.…

मौजे नंदनवन येथे परस्पर विरोधी जिवघेणा हल्याचे गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शेतीच्या वादातून 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता आणि नंतर दुपारी 2 वाजता भावकीच्या लोकांमध्ये झालेल्या भांडणानंतर उस्माननगर पोलीसांनी दोघांविरुध्द जिवघेणा हल्ला सदरात दोन गुन्हे दाखल केले आहेत. गुरुनाथ गंगाधर…

इतवारा भागात 3 लाख 80 हजारांची चोरी ; गांधीनगर भागात ज्वेलर्स दुकान फोडले 3 लाखाचे दागिणे चोरले; हिमायतनगरमध्ये चोरी करतांना चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे चोरी करतांना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. रहेमतनगर नांदेडमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. गांधीनगर नांदेड येथे एका सराफा दुकान फोडून…

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक दोन्ही चालकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास लोहा-कंधार रस्त्यावर मुखेड फाट्याजवळ दोन दुचाकी एक दुसऱ्यावर आदळून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एन.4214 आणि स्कुटी क्रमांक…

नांदेड जिल्ह्यात रायचंद पोलीसांचा शिरकाव; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय व्यक्तीला भरदुपारी धनेगाव येथे आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजारांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. सर्जेराव प्रल्हाद कुलथे हे पुणे येथे राहतात. दि.13…

लक्ष्मीनगर कौठा येथे 1 लाख 42 हजारांची चोरी; रेल्वे वसाहतीत 4 लाख 55 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर कौठा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत एक…

डिलेव्हरी बॉयला मारहाण करून लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-एका डिलेव्हरी बॉयला थांबवून तिन विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांनी त्याच्या खिशातील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. योगेश अशोक पंडीत हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय…

error: Content is protected !!