क्राईम महत्वाच्या बातम्या उस्माननगर पोलिसांनी चार जणांना म्हैस चोरताना पकडले September 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एक विधीसंघर्षग्रस्त बालकासह चार चोरटे एक म्हैस चोरुन घेवून जात असतांना उस्माननगर पोलीसांनी पकडले आहे. तानाजी शेषराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे लाडका ता.कंधार येथे चार जण त्यांची म्हैस चोरी…
क्राईम महत्वाच्या बातम्या मालवाडा, घाटी आणि हिमायतनगर परिसरातील चोऱ्या; पोलिसांनी गुन्हे दाखल केले August 30, 2025 Kanthak Suryatal मालवाडा (तालुका माहूर), घाटी (तालुका किनवट) आणि हिमायतनगर परिसरात तीन चोऱ्यांच्या घटनांमध्ये दोन लखनपेक्षा जास्त ऐवज चोरीला गेला आहे.पोलिसांनी या घटनांचा तपास सुरु केला आहे. मालवाडा – घरात चोरी 29…
क्राईम महत्वाच्या बातम्या टँकरमध्ये आगाऊ तेल भरून १३.२० लाखांची फसवणूक; दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड एमआयडीसीतील कोहिनूर फीड्स अँड फॅट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी टँकरमध्ये आगाऊ तेल भरून कंपनीची तब्बल १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या पेट्रोल पंपावरील नोकराकडून २ लाख ७० हजार रुपयांची चोरी August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील हैदरबाग नंबर एक परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकराने विक्रीतून जमा झालेल्या पैशांचा हिशोब न देता थेट कार्यालयातील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट…
क्राईम महत्वाच्या बातम्या गाडेगाव रस्त्यावर दुचाकीवरील बॅग चोरली; ९१ हजार ३३२ रुपयांची रोकड लंपास August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- तालुक्यातील गाडेगाव रस्त्यावर ९१ हजार ३३२ रुपयांची बॅग दुचाकीवरून चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. सूर्यकांत काशिनाथ बोडलवाड (रा. पाटनूर, ता. अर्धापूर) यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांनी दोन चोरटे पकडले 4 गुन्हे उघड August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी पहाटेच्या वेळेस भाजीपाला व दुधविक्रेत्या लोकांना खंजीरच्या धाकावर लुटणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. या दोन चोरट्यांच्या पकडण्यामुळे भाग्यनगर…
क्राईम महत्वाच्या बातम्या ऑनर किलींग करणारा आजोबा,वडील आणि काका पोलीस कोठडीत August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीचा आणि तिचा प्रियकराचा खून करणाऱ्या आजोबा, वडील आणि काका या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे. बालाजी विठ्ठल भंडारे रा.बोरजुन्नी ता.उमरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ लखन बालाजी…
क्राईम महत्वाच्या बातम्या महिलेच्या कानातील बाली तोडली; महिलेच्या गळ्यातील चैन तोडली; बस वाहकाचे घरफोडले August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दशमेश हॉस्पीटलसमोर उभ्या असलेल्या एका 70 वर्षीय महिलेच्या कानातील बाली बळजबरी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. आनंद नगर ते व्हिआयपी रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी तोडून नेली आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन अनोळखी महिलांनी एका महिलेची फसवणूक करून 58 हजारांचा ऐवज केला लंपास August 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन अनोळखी महिला मादाळी ता.कंधार येथे एका महिलेची फसवणूक करून तुमचे दागिणे आणि पितळी भांडी उजळून देतो म्हणून 58 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेले आहेत. मादळी येथील अहमदाबी…
क्राईम महत्वाच्या बातम्या वडापाव विकणाऱ्याला कुबड्याने मागितली खंडणी August 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका वडापाव विकणाऱ्या गाडीवाल्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुबड्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात अत्यंत नामांकित व्यक्ती असलेला इरफान उर्फ कुबडा रा.नवी अबादी शिवाजीनगर नांदेड हा 23…