क्राईम महत्वाच्या बातम्या 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन पध्दतीत 10 लाख 38 हजार 570 ची फसवणूक September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. एक अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरूषाने 10 लाख 38 हजार 570 रुपये ऑनलाईन भरायला लावले आहेत. मंत्रीनगर, भावसार चौक नांदेड येथील…
क्राईम महत्वाच्या बातम्या बेकायदा सावकारी करणार्याविरुध्द गुन्हा दाखल September 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दापका राजा ता.मुखेड येथील एका व्यक्तीने 3 टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी सहाय्यक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था…
क्राईम महत्वाच्या बातम्या अनैतिक संबंधातून 50 वर्षीय महिलेचा खून September 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर तालुक्यात 8-9 सप्टेंबरच्या रात्री 50 वर्षीय महिलेचा खून झाला होता. त्यातील मारेकर्याला हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधामुळे घडला होता. मोतीराम धोंडीबा शिंदे यांनी…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या गर्भपाताचा आरोप करुन डॉ.केसराळेंना खंडणीची मागणी September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमधील तीन महिला आणि एक पुरूष नांदेडच्या डॉक्टरांना अडीच लाखांची खंडणी मागत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टर साहेबांनी या तिन खंडणीखोरांना दीड लाख रुपये दिलेले आहेत.…
क्राईम महत्वाच्या बातम्या 24 लाख 48 हजार 700 रुपयांच्या फसवणुक गुन्ह्याचा तपास किर्तीवंत पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण करणार September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 लाख 48 हजार 700 रुपयांचे सोन्याचे दागिणे घेवून पश्चिम बंगालमधील एक व्यक्ती पळून गेला आहे. शेख आबु तालेब शेख अहमद अली मुळ रा.पश्चिम बंगाल राज्य सध्या मंडई इतवारा यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या धर्माबादमध्ये बिअरबार फोडून विदेशी दारु व रोख रक्कम चोरली September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धर्माबादमधील श्रीकृष्ण रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या सागर बार ऍन्ड रेस्टॉरंटचे शटर अर्धवट वाकवून चोरट्यांनी त् यातून विदेशी दारु आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. माधव लक्ष्मण सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर तोडले, हायवा चोरला, मारहान करून पैसे चोरले September 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव येथे एक शटर तोडून चोरट्यांनी 85 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धनेगाव येथील वळण रस्त्यावरून हायवा टिपर चोरीला गेला आहे. तसेच काकांडी येथे काही जणांनी एका व्यक्तीला मारहाण…
क्राईम महत्वाच्या बातम्या खोटे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तिन महिला आणि एका पुरूषाविरुध्द गुन्हा दाखल September 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-90 दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र आणि पाल्यांच्या शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची 2 लाख 30 हजार 174 रुपयांची फसवणूक करणाऱ्या एक पुरूष आणि तिन महिन्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा…
क्राईम महत्वाच्या बातम्या चिकाळा गावात 2 लाख 23 हजारांची चोरी September 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चिकाळा ता.मुदखेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चिकाळा येथील उदय देवराय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टच्या रात्री 11 ते…
क्राईम महत्वाच्या बातम्या टेन्ट हाऊस फोडून चोरी September 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बेरळी (खु) ता.लोहा येथे साऊंड सिस्टीमचे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. दिपक शिवाजीराव होळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपासून ते 30 ऑगस्टच्या…