क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात रायचंद पोलीसांचा शिरकाव; गुन्हा दाखल September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय व्यक्तीला भरदुपारी धनेगाव येथे आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजारांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. सर्जेराव प्रल्हाद कुलथे हे पुणे येथे राहतात. दि.13…
क्राईम महत्वाच्या बातम्या लक्ष्मीनगर कौठा येथे 1 लाख 42 हजारांची चोरी; रेल्वे वसाहतीत 4 लाख 55 हजारांची चोरी September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर कौठा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत एक…
क्राईम महत्वाच्या बातम्या डिलेव्हरी बॉयला मारहाण करून लुटले September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका डिलेव्हरी बॉयला थांबवून तिन विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांनी त्याच्या खिशातील 5 हजार 500 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. योगेश अशोक पंडीत हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय…
क्राईम महत्वाच्या बातम्या पद्मजा सिटीमध्ये डॉ. बंसल यांच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त September 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-जुलै महिन्यात डॉक्टर बंसल यांच्या घरी झालेल्या चोरीची च्या गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त सुद्धा करण्यात आला…
क्राईम महत्वाच्या बातम्या स्वस्त धान्याच्या तांदळा संदर्भाने अखेर गुन्हा दाखल September 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथे ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर पडल्यानंतर त्यासंदर्भाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बहुदा ट्रक चालकाला आरोपी करण्यात आले आहे. निरिक्षक अधिकारी (पुरवठा)…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात आर्थिक बाबींचा मोठा घोटाळा घडला; तपास नामवंत पोलीस उपनिरिक्षक कुंडगिर यांच्याकडे September 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-48 लाख रुपये घेतल्यानंतर 1 कोटी 50 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा एका महिलेविरुध्द परक्राम्य संकीर्ण अभिलेखाचा खटला दाखल करण्यात आला आहे. आता नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असे करणाऱ्यांविरुध्द फसवणूकीचा…
क्राईम महत्वाच्या बातम्या माळाकोळी रस्त्यावर 62 वर्षीय सायकल स्वाराला लुटे September 14, 2025 Kanthak Suryatal लोहा(प्रतिनिधी)-लोहा-माळाकोळी रस्त्यावर एका 62 वर्षीय व्यक्तीची सायकल थांबवून चार जणांनी 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला. चंद्रकांत गिरदेव जोशी हे शेतकरी 13 सप्टेंबर…
क्राईम महत्वाच्या बातम्या 80 हजारांचे 3 लाख 50 हजार घेतले तरी 2 लाख शिल्लक September 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविरनगर येथे 80 हजारांचे 3 लाख 50 हजार रुपये घेवून अजून 2 लाख रुपये देणे आहे असा प्रकार करणाऱ्याविरुध्द सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. रुपेशसिंह…
क्राईम महत्वाच्या बातम्या 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरले ; टाटा कंपनीच्या साहित्याची चोरी September 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जुना मोंढा ते सिडको ऍटोतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगमधील 50.210 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे. कृष्णूर येथील टाटा केमिकल्समधून विविध प्रकारचे 99 हजार रुपयांचे साहित्य चोरीला…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहामधील जैन मंदिर फोडून चोरी September 12, 2025 Kanthak Suryatal लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील देऊळगल्ली भागात असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मुर्तीचे छत्र असा एकूण 1 लाख 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अमोल हिरालाल…