Category: क्राईम

कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाकडून त्याला मिळालेल्या एकूण कमिशनपैकी टक्केवारीने लाच मागणाऱ्या महिला पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार हदगाव यांना न्यायालयाने एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. हदगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी…

13 लाख 88 हजारांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या व्हाटसऍप नंबरवरून कॉल करून NWMALPHA या ऍपमध्ये गुंतवणूक करायला लावून दोन जणांनी नांदेडच्या एका व्यक्तीची फसवणूक केली असून त्यांचे 13 लाख 88 हजार 300 रुपये गायब केले आहेत. नांदेड…

सायबर पोलिसांची गतिमान कार्यवाही : अवघ्या 72 तासांत तक्रारदाराचे चार लाख रुपये परत

नांदेड (प्रतिनिधी)-दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या एका तक्रारीनुसार एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक होऊन चार लाख रुपये गमावले गेले होते. संबंधित व्यक्तीने तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवून थेट…

महिलांच्या दुहेरी हत्याकांडाला नांदेड पोलीसांनी 12 तासात उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पाचोंदा गावात दोन महिलांचा गळा दाबून खून करण्यात आलेला गुन्हा नांदेड पोलीसांनी 12 तासात यवतमाळ पोलीसांच्या मदतीने उघडकीस आणला असून त्यातील दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. तक्रारीनुसार मरण…

एटीएममध्ये 85 वर्षीय वृद्धाची फसवणूक; कार्ड बदलून 60 हजार रुपये लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- राजनगर येथील एसबीआय एटीएममध्ये 85 वर्षीय वृद्धाला कार्ड बदलण्याच्या पद्धतीने फसवून ₹60,000 रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

तरोडा बुद्रुकमध्ये दोन घरफोड्या; एक गुन्हा दाखल; 4 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-तरोडा बुद्रुक येथील स्नेहांकित कॉलनीमध्ये दोन घरांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घरांमधून एकूण ₹4,26,000 किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. तक्रारदार सतीश विठ्ठलराव…

रायचंद पोलीसांनी वयस्कर व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठक सेनानी एका 68 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याच्या तीन अंगठ्या 72 हजार रुपये किंमतीच्या घेवून गेल्या आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी फसवणूक या…

कुलगुरू निवासामागील तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह; आरोपी 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण परिसरात 10 नोव्हेंबर रोजी गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुलगुरू निवासाच्या मागील तळ्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने नांदेड…

समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असणाऱ्या वाघी रोड परिसरातील समीराबागमध्ये सोमवारी एका घरात घुसून अज्ञात महिलेने लाखोंचा ऐवज चोरला आहे. समीराबागमध्ये राहणारे नसीम बेग मुसा बेग मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

उच्च शिक्षित युवतीने प्रेम संबंधातून केली आत्महत्या;ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

प्रेमसंबंधांच्या पापछायेत विझली तरुणाईची तेजस्वी ज्योत नवीन नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीणच्या शांत परिसरात शोककल्लोळ उसळवणारी घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित, तेजस्वी भविष्याची स्वप्ने डोळ्यांत भरलेली 27 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात…

error: Content is protected !!