क्राईम महत्वाच्या बातम्या कोलंबीत घरफोडले; चार चाकी गाडी चोरी; तीन चाकी ऍटो चोरला; दुचाकी चोरी November 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोलंबी ता.नायगाव येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 46 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सरस्वतीनगर कॅनॉल रोड येथून एक चार चाकी गाडी चोरीला गेली आहे. रेल्वे…
क्राईम महत्वाच्या बातम्या कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी November 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाकडून त्याला मिळालेल्या एकूण कमिशनपैकी टक्केवारीने लाच मागणाऱ्या महिला पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार हदगाव यांना न्यायालयाने एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. हदगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी…
क्राईम महत्वाच्या बातम्या 13 लाख 88 हजारांची ऑनलाईन फसवणूक November 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या व्हाटसऍप नंबरवरून कॉल करून NWMALPHA या ऍपमध्ये गुंतवणूक करायला लावून दोन जणांनी नांदेडच्या एका व्यक्तीची फसवणूक केली असून त्यांचे 13 लाख 88 हजार 300 रुपये गायब केले आहेत. नांदेड…
क्राईम नांदेड सायबर पोलिसांची गतिमान कार्यवाही : अवघ्या 72 तासांत तक्रारदाराचे चार लाख रुपये परत November 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या एका तक्रारीनुसार एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक होऊन चार लाख रुपये गमावले गेले होते. संबंधित व्यक्तीने तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवून थेट…
क्राईम महत्वाच्या बातम्या महिलांच्या दुहेरी हत्याकांडाला नांदेड पोलीसांनी 12 तासात उघड केले November 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पाचोंदा गावात दोन महिलांचा गळा दाबून खून करण्यात आलेला गुन्हा नांदेड पोलीसांनी 12 तासात यवतमाळ पोलीसांच्या मदतीने उघडकीस आणला असून त्यातील दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. तक्रारीनुसार मरण…
क्राईम नांदेड एटीएममध्ये 85 वर्षीय वृद्धाची फसवणूक; कार्ड बदलून 60 हजार रुपये लंपास November 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- राजनगर येथील एसबीआय एटीएममध्ये 85 वर्षीय वृद्धाला कार्ड बदलण्याच्या पद्धतीने फसवून ₹60,000 रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…
क्राईम नांदेड तरोडा बुद्रुकमध्ये दोन घरफोड्या; एक गुन्हा दाखल; 4 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास November 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-तरोडा बुद्रुक येथील स्नेहांकित कॉलनीमध्ये दोन घरांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घरांमधून एकूण ₹4,26,000 किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. तक्रारदार सतीश विठ्ठलराव…
क्राईम महत्वाच्या बातम्या रायचंद पोलीसांनी वयस्कर व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या November 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठक सेनानी एका 68 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याच्या तीन अंगठ्या 72 हजार रुपये किंमतीच्या घेवून गेल्या आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी फसवणूक या…
क्राईम नांदेड ग्रामीण कुलगुरू निवासामागील तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह; आरोपी 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत November 19, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण परिसरात 10 नोव्हेंबर रोजी गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुलगुरू निवासाच्या मागील तळ्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने नांदेड…
क्राईम महत्वाच्या बातम्या समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असणाऱ्या वाघी रोड परिसरातील समीराबागमध्ये सोमवारी एका घरात घुसून अज्ञात महिलेने लाखोंचा ऐवज चोरला आहे. समीराबागमध्ये राहणारे नसीम बेग मुसा बेग मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…