क्राईम नांदेड समृद्धी कामाच्या हायवाने घेतला बालकाचा बळी; चालक ताब्यात November 28, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस उप महा निरीक्षक कार्यालयासमोर एका हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात आज…
क्राईम महत्वाच्या बातम्या सक्षम ताटेचा खून प्रकार म्हणजे अर्धवट “सैराट’ November 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी पहेलवान टी हाऊसजवळ झालेला अनुसूचित जातीच्या युवकाचा खून हा ऑनर किलींग आहे. या प्रकरणात सहा जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. त्यातील पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे.…
क्राईम नांदेड मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू November 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजता एका 25 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षात युवकाचा खून गोळी झाडून करण्यात आला की दगडाने ठेचून, याबाबत…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या छुपे तराफे, इंजिन, वाळू सर्व जप्त; पोलिसांचा अवैध उपसा टोळीवर सर्जिकल स्ट्राईक; 37 लक्ष 22 हजारांचा मुद्देमाल जप्त November 27, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात बोटीने गस्त घालत काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव आणि गंगाभेट या परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा कारवायांचा पर्दाफाश…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना नोटीस कोण देणार? November 27, 2025 Kanthak Suryatal हे काम करू शकतात ते फक्त कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप! नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हा शाखेने पाच भंगार चोरांना पकडून त्यांची नावे व फोटोसह प्रेसनोट प्रसारमाध्यमांना पाठवली. धक्कादायक म्हणजे,…
क्राईम महत्वाच्या बातम्या मौजे किरोडा ता.लोहा येथे दरोडा; उमरी येथे बेनटेक्स ज्वेलरीचे दुकान फोडले; किनवट तहसील कार्यालयातून ट्रक्टर चोरीला गेला November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे किरोडा ता.लोहा येथे एका घरात घुसून वयस्कर महिलेला गंभीर दु:खापत करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे दरोडेखोरांनी चोरून नेले आहेत. उमरी येथील एका बेन्टेस ज्वेलरी…
क्राईम नांदेड कायद्याचे रक्षकच लाचखोरीत गुंतले; एसीबीची धडक कारवाई November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -एकदा १० हजारांची लाच घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत नागोराव गीते यांनी पुन्हा एकदा तक्रारदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० नोव्हेंबर…
क्राईम महत्वाच्या बातम्या धर्माबादमध्ये 2 लाख रोख रक्कमेची चोरी ; मनाठा येथे महावितरण कंपनीचे साहित्य चोरले November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील सरस्वतीनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच मनाठा ता.हदगाव येथे महावितरण कंपनीच्या आवारातून विद्युत उपयोगी साहित्य चोरीला गेले आहे. त्याची किंमत…
क्राईम नांदेड महिला नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना तुरुंगात राहणार November 24, 2025 Kanthak Suryatal हदगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ५,७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महिला नायब तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयीन कोठडी अर्थात तुरुंगात…
क्राईम नांदेड गुरुजी चौकात १ लाख ५४ हजारांची चोरी November 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-गुरुजी चौक, पावडेवाडी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती मिळत आहे. पूजा विकास मोरे यांनी…