क्राईम नांदेड अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; शेतामधून केलेल्या थरारक पाठलागानंतर कारवाई यशस्वी December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)– भाग्यनगर पोलिसांनी अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला शेतातून केलेल्या रोमांचक पाठलागानंतर ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. आरोपीने…
क्राईम नांदेड ग्रामीण अर्धापूर : पिंपळगाव पाटीजवळ अवैध वाळूच्या 4 गाड्या जप्त; मुद्देमालाचा आकडा 1 कोटीहून अधिक December 6, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पाटीजवळील विश्वप्रयाग हॉटेलच्या मागे अवैध वाळूने भरलेल्या गाड्या उभ्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ धाड टाकून चार वाहने जप्त केली. जप्त…
क्राईम नांदेड विनायक सिंह कौशिकचा मृत्यू संशयास्पद; हैदराबाद लॉक अप मध्ये होत आहे चौकशी December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड – ५ डिसेंबर रोजी पहाटे देगलूर नाका येथील शासकीय जनावरांच्या दवाखान्याच्या पटांगणात सापडलेल्या अनोळखी युवकाच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव विनायक सिंह…
क्राईम देश नांदेड सक्षम ताटे हत्याकांडात आरोपी संख्या नऊवर; आदित्य सोनमनकर 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आणखी एका आरोपीची अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त…
क्राईम महत्वाच्या बातम्या दमदार पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे आणखी एक आर्थिक फसवणूकीचा गुन्हा December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे शेतीचा बैनामा करून देण्यासाठी 14 लाख 80 हजार रुपये दिले नाहीत म्हणून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली माधवराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्ट 2024 ते 11…
क्राईम महत्वाच्या बातम्या शिवनगरमध्ये घरफोडले; नरसीमध्ये घरफोडले; माहूरमध्ये महिलेचे मंगळसूत्र तोडले December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 88 हजारांचा ऐवज…
क्राईम महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालकाने इतरासोबत मिळून अल्पवयीन बालकाचा खून केला December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- 3 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजेच्यासुमारास मौजे राजूरा (बु) ता.मुखेड येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून दुसरा अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मंगेश माधवराव इंगळे व…
क्राईम नांदेड ग्रामीण नांदेड ग्रामीण पोलिसांची अब्जाधीश कारवाई;२ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त December 4, 2025 Kanthak Suryatal गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर धडक छापा; सात जणांवर गुन्हा नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज (४ डिसेंबर) अवैध वाळू उपसावर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत दोन कोटी सत्तावीस लाख…
क्राईम महत्वाच्या बातम्या पोस्ट मास्तरने सहा वर्षापुर्वी 9 लाखांचा अपहार केला December 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2015 ते 2019 दरम्यान पोस्ट मास्तर पदावर असतांना 8 लाख 81 हजार 400 रुपयांचा अपहार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द सहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला. भोकर येथील डाक निरिक्षक प्रविण गुरुनाथराव भाजी यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या बस प्रवासात 1 लाख 82 हजारांची चोरी; बळीरामपुरमध्ये घरफोडले December 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 1 लाख 82 हजारांची चोरी केली आहे. हा प्रकार शहरातील रेल्वे स्थानकासमोर घडला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एका बंद घराचे कुलूप…