Category: क्राईम

इतवारा पोलीसांनी सहा गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी देगलूर नाका परिसरात एका चार चाकी वाहनात गोवंश जातीचे सहा बैल अत्यंत कु्ररतेने घेवून जातांना पकडले आहेत. इतवारा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक रामेश्र्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे…

  “दलित आईचा खून, मुलीचे अपहरण आणि खासदार रस्त्यावर पळतोय; हे रामराज्य नाही, ही लोकशाहीची सार्वजनिक धिंड आहे!”  

उत्तर प्रदेशात एका तरुणीचे अपहरण होत असताना तिच्या आईचा निर्घृण खून होतो. ती तरुणी दलित समाजातील आहे. आणि हा गुन्हा घडल्यानंतर त्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी निघालेला नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडून…

लग्नाचे आमिष दाखवून ६० लाखांची फसवणूक; पीर बुऱ्हाण नगर मधील चार जणांविरुद्ध  गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – मुलीशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पाटील डेअरी–बेकरी फोडून ५२ हजारांची चोरी; नायगावात तीन लाखांचे लोखंडी पोल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात तसेच नायगाव येथे चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांत घटनांनंतर उशिराने तक्रारी दाखल झाल्याचेही समोर आले आहे. वजीराबाद…

घरफोडून 30 हजार रुपये रोख चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी चोऱ्यांनी 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. राजरत्न विश्र्वनाथ पोहरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या बंद…

पिंपळगाव निमजी येथे गोदावरी नदीत अवैध वाळू उपसा; दोन बोटी व तराफे स्फोट घडवून नष्ट  

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड महसूल प्रशासन आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी पिंपळगाव निमजी (ता. व जि. नांदेड) येथील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत सुमारे 27…

आयपीएस ऋषिकेश शिंदे यांनी अवैध चंदन तस्करांना एका प्रकारे  ‘झुकेगा कैसे नही पुष्पा  जरूर झुकेगा…’ अशी चेतावणी दिली…

आयपीएस ऋषिकेश शिंदे यांची चंदन तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही;८.२१ लाखांच्या मुद्देमालासह ७ आरोपी गजाआड बीड – जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित चंदनाची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या…

नांदेडचे वाल्मीक कराड आ.प्रताप पाटील चिखलीकर-जीवन घोगरे पाटील

नांदेड(प्रतिनिधी)-22 डिसेंबर 2025 रोजी अपहरण झाल्यानंतर तक्रारीमध्ये आ.प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रविण पाटील चिखलीकर यांचे नाव असतांना सुध्दा आरोपी रकाण्यात त्यांचे नाव आले नाही. त्या संदर्भाने आज पत्रकार…

तोतया पोलिसांनी २५ हजारांची सोन्याची अंगठी लांबवली 

नांदेड (प्रतिनिधी)-पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित इसमांकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेऊन त्याऐवजी बनावट…

सात हजार ६८० रुपयांची देशी दारू चोरीली 

सोनखेड (प्रतिनिधी)-सोनखेड गावातील एका देशी दारूच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानफोडी करत देशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७,६८० रुपये किमतीची देशी दारू…

error: Content is protected !!