Category: विश्लेषण

सत्याचा स्फोट! निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतच उघड झाला फसवणुकीचा खेळ!

महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक अगोदर अगोदर एस आय आर मधून वगळले;एका चिट्ठीच्या आधारावर साधला डाव भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद…

आजपासून सावधान! सोन्याचा खेळ, चांदीचा जाळ!

“सोने–चांदीच्या बाजारात वादळ उठणार! गुंतवणूकदारांनो, थोडा थांबा!” वाचकांनो, सोन्या आणि चांदीमध्ये आता मोठा खेळ आजपासून सुरू होणार आहे. याकडे लक्ष द्या.सध्या सोन्याचे दर सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर…

मृत्यूमागचं मौन बोलू लागलं — फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणात नवे रंग

फलटण शहरातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे, नवे आरोप, नवे बचाव – असे भावनांचे ज्वार आता माध्यमांतून उफाळून येत आहेत.आता…

एलआयसीचा पैसा अडाणीच्या खिशात? — वॉशिंग्टन पोस्टने उघड केला मोदीयुगातील ‘कॉर्पोरेट लव्ह स्टोरी’

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट ने एक बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीत भारताच्या जीवन विमा निगम (एलआयसी) चा पैसा अडाणी समूहाला कसा देण्यात आला, तसेच नीती आयोग आणि वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्याला…

हातावर लिहिलं; ‘तो पोलीस उपनिरीक्षक माझ्यावर अत्याचार करत होता’… आणि डॉक्टरने दिला जीव!  

कलकत्त्यात घडलेल्या डॉक्टर महिलेवरील बलात्कारप्रकरणाची चर्चा देशभर झाली. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटनेनेही संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या डाव्या हाताच्या तळहातीवर…

‘गोल्डन फसवणूक’ — जेव्हा सरकारने जनतेच्या आशेला दागिन्यांच्या दुकानात गहाण ठेवलं!

भारताच्या बाजारात पुन्हा एकदा ‘सोन्याचा ताप’ चढला आहे. दर उंचावले, आकडे फुटले, आणि चमकणाऱ्या धातूने पुन्हा एकदा देशाच्या भावनांना बांधून टाकले. सोन्याने एक लाख चाळीस हजार प्रति तोळ्याची उंची गाठली,…

लोकपालांच्या बीएमडब्ल्यू मागणीवरून वाद — “भ्रष्टाचारमुक्त भारत”चा नवा विनोद?

8703 तक्रारींपैकी निकाल फक्त 6; बाकी वेळ बीएमडब्ल्यू निवडण्यात अडकले लोकपाल भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्यांनाच 70 लाखांच्या बीएमडब्ल्यू हव्या! — लोकपाल की “जोकपाल”? 2013 साली समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्टाचार…

काँग्रेसमध्ये भूकंप! राहुल गांधींच्या आदेशावर कृष्णा अल्लावरू ‘आऊट’ — आता बिहारची जबाबदारी मनीष शर्मा यांच्याकडे!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी हालचाल झाली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू यांना पदावरून दूर करण्यात आले असून, त्यांच्या जागी मनीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती…

रेल्वेने लोकांना कोंबून नेलं, आणि रेल्वेमंत्री मात्र रीलमध्ये रमले!

12,000 गाड्या चालवल्या म्हणे… पण त्या जात कुठे आहेत? जनता अजून फलाटावरच! बिहारमध्ये छठ पूजेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने काही गाड्या अधिकच्या सोडल्या, पण त्यातसुद्धा जागा मिळत नाही. लोक स्वतःला रेल्वेमध्ये…

ममता बॅनर्जीचा जबरदस्त पलटवार! बिहारचा खेळ बंगालमध्ये होऊ देणार नाहीत

सध्या बिहारच्या निवडणुकांची तापलेली हवा जोरात आहे. मात्र, मार्च 2020 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात…

error: Content is protected !!