कक्कया – रविदास यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी काम करावे – नामदेव फुलपगार

  पालम (प्रतिनिधि)- राष्ट्रपुरुष वीर कक्कया आणि गुरु रविदास महाराज यांनी जो त्याग केला आणि…

गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर

  भुसावळ (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी केवळ एका जातीसाठी नाही तर जगातील संपूर्ण मानवतेसाठी काम…

महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील चार भाविकांवर काळाचा घाला

नांदेड(प्रतिनिधी)- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडून परत निघत असतांना भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्याा असणाऱ्या वाहनावर…

राज्यातील 496 पोलीस अंमलदारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण

नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या 496 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक…

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या डॉक्टर पती-पत्नीला 127 कोटी 55 लाख 11 हजार 600 रुपये देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले

अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अन्याय झाल्यावर पिडिताला बौध्दीक संपत्तीची नुकसान भरपाई देता येते-सर्वोच्च न्यायालय नागपूर-भारताच्या प्रजासत्ताक…

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी

या गुन्ह्याचा तपास पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केला होता नांदेड(प्रतिनिधी)-सन 2024 मध्ये पोलीस…

आठ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 8 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नियुक्त्यांचे आदेश अपर मुख्य सचिव(सेवा) व्ही.राधा…

देशात 942 वर्दीधाऱ्यांना राष्ट्रपती पदक; नांदेडमधील दोघांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-देशभरातील 942 विविध विभागतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीच्यावतीने मिळणारे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात…

सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सोने वितळण प्रकरणातील चौकशी अहवाल 31 मार्च रोजी येणार

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा येथील सोने वितळणे या प्रकरणाचा अहवाल 31 मार्चपर्यंत सादर करावा असे आदेश मुंबई…

error: Content is protected !!