Category: महत्वाच्या बातम्या

किनवटमध्ये एक युवक आणि एक महिलेचा खून करणारा गुन्हेगार गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)- पाणी मागण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दुहेरी खून करणाऱ्या आरोपीला किनवट पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आंबडी ता.किनवट येथे शेख वसीम महेबुब कुरेशी (22) हा युवक उत्तम गणपत भरणे यांच्या घरी…

आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

हभप समाधान महाराज यांचे कीर्तन , रक्तदान, नेत्ररोग तपासणी आणि शिशु बालगृहात अन्नदान होणार नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक…

इतवारा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने एक गावठी पिस्तल दोन काडतुसे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-29 मे च्या रात्री 12 वाजेनंतर गस्त करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी एका युवकाकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे पकडली आहेत. इतवारा पोलीस उपविभागातील विशेष गुन्हे शोध…

श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रीकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची 7 लाख 84 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात खानावळ व वस्तीगृहाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने विद्यार्थ्यांकडून फीस म्हणून पैसे घेवून विद्यार्थ्यांची 7 लाख 83 हजार 566 रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार…

तीन गोवंश जनावरांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आष्टी ता.हदगाव येथून एका शेत शिवारात बांधलेले तीन गोवंश जातीची जनावरे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. संजय लक्ष्मण पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मे च्या सायंकाळी 6.30 ते 28 मेच्या पहाटे…

देगलूर तालुक्यात 50 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-होटल ता.देगलूर या गावाच्या फाट्याजवळ एका व्यक्तीच्या ऍटोला अडवून त्याच्याकडून 50 हजार रुपये रोख लुटल्याचा प्रकार घडला आहे. ऍटो चालक गोविंद किशनराव बोरगावकर रा.बोरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मेच्या रात्री…

विधानसभा निवडणुकीपुर्वी नांदेड शहर पोलीस आयुक्तालय मंजुर होण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय होण्याच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला असून आता तर आयुक्तालयात कोणती पोलीस ठाणे राहतील आणि नांदेड ग्रामीण पोलीस अधिक्षकांकडे कोणती पोलीस ठाणे राहतील हे सुध्दा सुनिश्चित…

दैनिक वरक-ए-ताजा संपादक मोहम्मद नकी शादाब यांची मुलगी अलिना गोहर हिला 10 वीत 94.20% गुण

नांदेड, (प्रतिनिधी)- दैनिक वरक-ए-ताजा नांदेडच्या संपादक मुहम्मद नकी शादाब यांनी कन्या अलीना गौहर यानी मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण…

error: Content is protected !!