Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

नादेड,- हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते…

लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर नवऱ्याला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 7 मार्च रोजी धाराशिव येथील डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड…

50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर पाच दिवस पोलीस कोठडीत; लाच मागणारी महिला डॉक्टर अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनी 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविला आहे. नवरा पोलीस कोठडीत गेल्यानंतर फरार असलेली डॉक्टर पत्नी ही लाच लुचपत…

स्थानिक गुन्हा शाखेने एका महिलेसह 4 जणांना पकडून 6 लाख 46 हजार 934 रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला

बसमध्ये प्रवेश करताना महिलांचे दागिने चोरणारी टोळी नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने देगलूर येथील एक महिलेसह दोन पुरुष आणि कर्नाटक राज्यातील भालकी येथील एक पुरुष अशा चार जणांना पकडून बसमध्ये प्रवेश…

अ‍ॅड.संतोष इंगळे यांना पितृशोक

नांदेड (प्रतिनिधी)-नेवरी ता.हदगाव येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव माधवराव इंगळे (वय 65)यांचे 7 मार्च 2024 रोजी सांयकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे…

जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी मागितलेली लाच स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. डॉक्टर्स लेनमध्ये असलेल्या अर्पण रक्त केंद्र रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त…

जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय कर्मचारी महिलेचा विनयभंग

धर्माबाद,(प्रतिनिधी)- धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रकार माजी मार्केट कमिटी सदस्याने केला आहे. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी…

मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी

निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा नांदेड :-मतदान करणे, मताधिकार बजावणे, निवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई…

उद्यापासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर शिवगर्जना गरजणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील महानाट्याचा पहिला प्रयोग चार मजली सेट साकारला ;मैदानावर उभी झाली तटबंदी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क नांदेड,- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन…

माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन

कुंडलवाडी ( प्रतिनिधी) बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे वृद्धापकाळाने दिनांक 7 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायत सरपंच…

error: Content is protected !!