नांदेड(प्रतिनिधी)-आष्टी ता.हदगाव येथून एका शेत शिवारात बांधलेले तीन गोवंश जातीची जनावरे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. संजय लक्ष्मण पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मे च्या सायंकाळी 6.30 ते 28 मेच्या पहाटे 5.30 या वेळेदरम्यान त्यांच्या शेतात बांधलेली 24 हजार रुपये किंमतीची तीन गोवंश जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. या प्रकरणी तामसा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 46/2024 दाखल केला आहे.पोलीस उपनिरिक्षक डुडुळे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 888 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देगलूर तालुक्यात 50 हजारांची लुट श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रीकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची 7 लाख 84 हजारांची फसवणूक