Category: महत्वाच्या बातम्या

लक्ष्मीनगरमध्ये 70 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर नांदेड येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी 69 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला आहे. अतिख अहेमद अखिल अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 एप्रिलच्या सायंकाळी 5 ते 10 एप्रिलच्या सकाळी 9.30…

महात्मा ज्योतीबा फुले यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्यावतीने अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-देशाला शिक्षणाचे मार्ग मोकळे करणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 11 एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती.…

स्थानिक गुन्हा शाखेने कंधार शहरात 1 लाख 88 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील स्थानिक गुन्हा शाखेने हतईपुरा कंधार येथे एका व्यक्तीच्या घरात धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1 लाख 88 हजार 298 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे…

आयोगासाठी सर्व उमेदवार समान ; मुक्त व निःपक्ष निवडणुकांचे आश्वासन

*चारही निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद* नांदेड :- भारतीय निवडणूक आयोगासाठी सर्व उमेदवार समान आहे.उमेदवारांना असणारे स्वातंत्र्य, संरक्षण, विशेष अधिकाराचा वापर करा ,सोबतच भयमुक्त वातावरणात नि :पक्षपणे ही…

11 एप्रिल रोजी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड (जिमाका) :- नांदेड जिल्ह्यात व शहरात गुरुवार 11 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) मोठया प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी नांदेड शहरात भरण्यात येणारे आठवडी बाजार…

इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न ;नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन

नांदेड :- 16 नांदेड लोकसभातंर्गत आज नियोजन भवन येथे नांदेड दक्षिणचे 220 व नांदेड उत्तरचे 142 असे एकूण 362 इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरुवात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने…

सीईओ मीनल करनवाल यांनी मतदार जागृतीसाठी बारड येथील कन्या शाळेस दिली भेट

नांदेड:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी; उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य

नांदेड – नांदेड लोकसभा निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा खर्च खर्च समितीकडे सादर करण्यासाठी 12 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 6 या कालावधीत उमेदवारांना निरीक्षकांसमक्ष…

स्थानिक गुन्हा शाखेची लोहा शहरात मटका जुगारावर धाड

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात राजरोसपणे जुगार चालतो हा घटनाक्रम स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराने तेथे मिलन डे नावाचा मटका पकडल्यानंतर सिध्द झाला. दि.8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…

न्यायालयीन प्रक्रियेत घोर गैरवर्तन केले म्हणून उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याचा अर्ज दंडासह फेटाळला

या प्रकरणात आरोपीला जामीन मिळावा यास फिर्यादीने सहमती दर्शवली होती नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 मध्ये एका व्यवसायीकाला खंडणी मागून त्या प्रसंगात पोलीसांवर जिवघेणा हल्ला झाला.त्या प्रकरणातील एका आरोपीने न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल घोरगैरवर्तन केले…

error: Content is protected !!