महत्वाच्या बातम्या निवडणूक निरीक्षकांची विष्णुपूरी इकोफ्रेंडली मतदान केंद्रास भेट April 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- नांदेड लोकसभा निवडणुकीचे सामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी नांदेड दक्षिणच्या २५३ मतदान केंद्र विष्णुपूरीस आज भेट दिली. संपूर्णतः पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली मतदान केंद्राची केलेली नैसर्गिक रचना पाहून मिश्रा यांनी…
महत्वाच्या बातम्या हाळदा ता.कंधार येथील दोन शेत शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने गांजाची लागवड पकडली April 9, 2024 Kanthak Suryatal गांजा 27 किलो 50 ग्रॅम किंमत 1 लाख 35 हजार 250 रुपये नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कंधार तालुक्यातील मौजे हाळदा शिवारात गांजाची शेती पकडली आहे. सापडलेल्या गांजाच्या झाडांचे वजन साडे…
महत्वाच्या बातम्या त्रास देणाऱ्या भाच्याचा मामाने केला खून April 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सहा महिन्याचे वय असतांना मामाने आपल्या घरी आणून ठेवलेला भाचा मामाच्या कुटूंबियांना देत असलेला त्रास सहन न झाल्याने मामानेच भाच्याचा खून केल्याचा प्रकार मुखेड शहराजवळील अहिल्यादेवी होळकर नगरात घडला आहे.…
महत्वाच्या बातम्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार नांदेड शहरात पावसाला सुरूवात April 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांसाठी नांदेड जिल्ह्यात एलो अलर्ट जारी झालेला आहे. त्या अर्लटनुसार आज सायंकाळी 5 वाजेल्यापासून जोराचे वारे वाहु लागले आणि…
महत्वाच्या बातम्या जिल्हा शल्य चिकित्सक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट उप जिल्हा रुग्णालय बांधकाम पाहणी April 8, 2024 Kanthak Suryatal डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक पदी रुजू भोकर,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी आज दि. ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय…
महत्वाच्या बातम्या दुकानाला लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट April 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील चैतन्यनगर भागातील सहयाद्रीनगर येथील अचानक पहाटे लागलेल्या अगीत पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. यात दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते.…
महत्वाच्या बातम्या नांदेड लोकसभेसाठी 23 जण रिंगणात तर 43 जणांची माघार April 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा 16 मार्च रोजी झाली. तर त्याची आधीसुचना 28 मार्चपासून लागू करण्यात आली. नांदेड लोकसभेसाठी 74 उमेदवारांनी 92 अर्ज खरेदी केले होते. यापैकी 43 जणांनी माघार घेवून…
महत्वाच्या बातम्या कोल्हापूर पोलीस पथकाच्या ताब्यातील मकोकाचा पळून गेलेला आरोपी नांदेड जिल्हा पोलीस मित्रांनी काही तासातच पकडला April 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळून गेलेला मकोका प्रकरणातील एक गुन्हेगार पोलीस मित्रांनी काही तासातच पकडून परत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. कोल्हापूर येथील पोलीस पथक मकोका प्रकरणातील 4…
महत्वाच्या बातम्या पतीच्या अपघातानंतर पत्नीने घेतला गळफास April 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अरविंद बेंद्रीकर हे रात्री उशीरा गावाकडे निघाले होते. मांजरम जवळ त्यांचा अपघात झाल्याची माहिती कळताच त्यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून…
महत्वाच्या बातम्या परस्पराच्या सण- उत्सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या – जिल्हाधिकारी April 7, 2024 Kanthak Suryatal शांतता समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन डिजे वापरण्यास मनाई व अनाधिकृत होर्डीग लावता येणार नाही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन नांदेड – एप्रिल…