Category: महत्वाच्या बातम्या

राजपत्रीत अधिकाऱ्यांना निवडणुकीचे मानधन देतांना शासनाने पोलीस खात्याला वगळले

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या राजपत्रीत अधिकाऱ्यांना पारिश्रमीक देण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. दुर्देवाने या शासन निर्णयात पोलीस विभागाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. म्हणजे त्यांनी निवडणुकीत काहीच…

माजी खा.खतगावकर, विद्यमान खा.चव्हाण व खा.आष्टीकर जिल्हा बॅंकेचे फॉरेंन्सिक ऑडीट होवू देत नाहीत-विजयदादा सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सहकार आयुक्तांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण करण्यासाठी 28 जूनची मुदत दिली असतांना सुध्दा आजपर्यंत ते फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण झाले नाही. या संदर्भाने माहिती देतांना रिपब्लिकन…

वृध्द माणसाची 80 हजारांची बॅग गायब करण्यासाठी त्यांच्या कपड्यावर रंग टाकला

नांदेड,(प्रतिनिधी)-एक व्यक्ती बॅंकेतून 80 हजार रुपये काढून जात असतांना त्याच्या कपड्यांवर रंग टाकून ती 80 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुंडलिक गंगाराम…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !

*प्रशासनाची तयारी ; लाभार्थ्यांनीही तयारी ठेवावी* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा* नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासन जोमाने तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील…

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन

नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी…

महिलेची पर्स बळजबरीने लुटणारे चोरटे 24 तासात गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या झाल्या होत्या. या चोरट्यांना इतवारा पोलीस उपअधिक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे. दि.1 जुलै रोजी इतवारा पोलीस उपविभागातील पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बाफना…

आपल्या मालकीच्या जुन्या पुलावर उगवलेले तण साफ करणाऱ्या जवानाला सलाम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील गोदावरी नदीला पार करणारा आणि देगलूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जुन्या पुलावर पासाळ्यामुळे उगवणारी झाडे साफ करून एका 75 वर्षीय व्यक्तीने जगासमोर आदर्श उभा केला आहे. नांदेड शहरात असलेजला…

किनवट तालुक्यात 3 लाखांची चोरी ; नांदेड शहरात 75 हजारांचा ऐवज लुटला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन महिला स्कुटीवर जात असतांना त्यांच्या समोरून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. या बॅगमध्ये 75 हजार रुपयांचा ऐवज होता. तसेच घोटी ता.किनवट येथे एक घरफोडून…

पोलीसांचा सेवाकाळ खडतरच असतो-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील 29 पोलीस सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनातील सेवाकाळ हा खडतर मार्गासारखा असतो. त्या मार्गावर गाडी चालविण्यासारखेच पोलीसांचा सेवाकाळ असतो. आपण कितीही चांगले चालत असलो तरी मार्गावरील अनेक…

राज्यभरात 379 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यभरात आपला विहित कालावधी पुर्ण केलेल्या 259 पोलीस निरिक्षकांना नवीन जागी नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच आपला कालावधी पुर्ण न केलेल्या 120 पोलीस निरिक्षकांना विशेष बाब म्हणून बदल्या दिल्या आहेत. या…

error: Content is protected !!