नांदेड(प्रतिनिधि)- नांदेड जिल्हा मुद्रांक संघटनेच्या वतीने आज दिनांक 30 जून रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुद्रांक विक्रेत्या संदर्भात शासनाने नुकताच पारित केलेल्या नवीन निर्णयावर चर्चा होणार आहे. आज दिनांक 30 जून रोजी सकाळी दहा वाजता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस शहरासह जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 954 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रिंदाच्या नावासह दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मुक्तता सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले साठ लाखाच्या अपसंपदेत