नांदेड महत्वाच्या बातम्या अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का अपेेक्षेप्रमाणे वाढला नाही.दुपारच्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 65 अशी आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्यावर मलाबार ही हिऱ्यांची दुकान आहे. सायंकाळी 6.30…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन केले. पण या आंदोलनाच्या उत्तरात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या रामतिर्थमध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड कुऱ्हाडीने फोडले April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ गावातील एका मतदान केंद्रावर एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅड तोडून टाकले आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आज नांदेड जिल्ह्यात लोकसभा मतदान सुरू असतांना दुपारी…
महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात तीन ठिकाणी 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोऱ्या April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या चोऱ्या झाल्या आहेत. लईखोद्दीन हबीबोद्दीन शेख हे सेवानिवृत्त शिक्षक…
महत्वाच्या बातम्या देगलूर येथील पोलीस ताब्यातील आरोपीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे 19 एप्रिलच्या रात्री घडलेल्या प्रकारानंतर पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार आहे अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच सुरू होणार April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहुर तालुक्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही दोन पदे लवकरच अस्तित्वात येणार असल्याने नांदेड शहरात असलेला कामाचा ताण वाटला जाईल. जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. नांदेड जिल्ह्यात नामवंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 व्या लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात मतदानाची सुरुवात April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड…
महत्वाच्या बातम्या मतदान साहित्यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना April 25, 2024 Kanthak Suryatal · 10 हजार कर्मचारी 2062 केंद्रावर प्रक्रिया पार पाडणार · मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड: 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे.…