नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गवळी समाजसेवक संघटना तर्फे नि:शुल्क प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबीर संपन्न May 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड -श्री गवली समाज युवक संघटनेच्या नांदेड उद्योग मित्र यांच्यातर्फे श्री यादव अहिर गवली समाजातील युवती व महिलांकरिता एक दिवसीय प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आली होती! ज्यामध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या मोटार सायकल आडवून मोबाईल लंपास May 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मित्राजवळ असणारे दोन मोबाईल फोन किंमत 22 हजार रुपये व रोख…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अंदाजे 19 लाख रुपये भरलेले एटीएम मशीन चोरट्याने चोरले May 19, 2024 Kanthak Suryatal बारड,(प्रतिनिधी)-गावातील महाराष्ट्र बँकेचे अंदाजे 19 लाख रुपये रक्कम असलेले एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेले आहे. चोरट्यांनी अगोदर सीसीटीव्ही फोडला आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी काही क्लू मिळाला नाही. पण पोलीस विविध…
महत्वाच्या बातम्या प्रा. डॉ.मालोजी फुगारे यांचे निधन ; रविवारी सकाळी १० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार May 18, 2024 Kanthak Suryatal डॉ. दिलीप फुगारे यांना बंधू वियोग नांदेड,( प्रतिनिधी)- येथील सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. मालोजी खंडोजी उर्फ एम.के. फुगारे यांचे काल दि. १७ मे रोजी मुंबईत रस्ता अपघातात…
नांदेड महत्वाच्या बातम्या पावेडवाडीच्या नागरीकांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे तिव्र दिवस असल्याने व नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयाच्या तांत्रिक अडचणीमुळे शहरालगत असणाऱ्या पावडेवाडी परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणचा पाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली दुचाकी बेवारस अवस्थेत वजिराबाद पोलीसांना सापडली. नांदेड(प्रतिनिधी)-एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वजिराबाद गुन्हे शोध पथकाने दोन चोरीच्या दुचाकी गाड्या पकडल्या आहेत. या दोन दुचाकीच्या चोरीचे…
महत्वाच्या बातम्या पोलीस असल्याची बतावणी करून 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 2 तोळे सोन्याची चैन लंपास May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्ती व्यक्तीची साखळी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 2 तोळे सोन्याची चैन असा ऐवज लंपास केला आहे. हा प्रकार सकाळी 9.30 वाजता घडला…
नांदेड महत्वाच्या बातम्या गहाळ झालेले 18 लाख 85 हजारांचे महागडे मोबाईल पोलीसांनी शोधले May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलाने विविध सार्वजनिक ठिकाणातून गहाळ झालेले महागडे 118 मोबाईल जप्त केले आहेत. त्यातील 60 मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मोबाईलची किंमत 18…
महत्वाच्या बातम्या एटीएम कार्ड बदलून 97 हजार 700 रुपये परस्पर काढले May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बॅंक खात्यातून 97 हजार 700 रुपये काढून घेतल्याचा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. विश्र्वंभर मारोतीराव कुरूळेकर (56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बॅंक खाते एसबीआय शाखा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी मुदतवाढ मागितली May 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 जून पर्यंत लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्या कारणाने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्यांसाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ द्यावी असे पत्र आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव…