महत्वाच्या बातम्या किनवट तालुक्यात 3 लाखांची चोरी ; नांदेड शहरात 75 हजारांचा ऐवज लुटला July 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन महिला स्कुटीवर जात असतांना त्यांच्या समोरून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. या बॅगमध्ये 75 हजार रुपयांचा ऐवज होता. तसेच घोटी ता.किनवट येथे एक घरफोडून…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीसांचा सेवाकाळ खडतरच असतो-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे July 1, 2024 Kanthak Suryatal आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील 29 पोलीस सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनातील सेवाकाळ हा खडतर मार्गासारखा असतो. त्या मार्गावर गाडी चालविण्यासारखेच पोलीसांचा सेवाकाळ असतो. आपण कितीही चांगले चालत असलो तरी मार्गावरील अनेक…
महत्वाच्या बातम्या राज्यभरात 379 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या July 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यभरात आपला विहित कालावधी पुर्ण केलेल्या 259 पोलीस निरिक्षकांना नवीन जागी नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच आपला कालावधी पुर्ण न केलेल्या 120 पोलीस निरिक्षकांना विशेष बाब म्हणून बदल्या दिल्या आहेत. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या दुषीत पाणी पुरवठ्यामुळे 130 जणांना बाधा June 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा या 500 ते 600 लोकांची वस्ती असणाऱ्या तांड्यातील नागरीकांना सतत दुषीत पाणी पुरवठा होत असल्यामुळे 130 जणांना बाधा झाला असून यांना पुढील उपचारासाठी मांजरम येथील प्राथिमक…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब व पुनर्मेळ खर्चाबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक June 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 16-नांदेड मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब व त्यांच्या पुनर्मेळ खर्चाबाबतच्या बैठकीचे आयोजन सोमवार 1 जुलै 2024 रोजी कै. डॉ.…
महत्वाच्या बातम्या भारतीय न्याय संहितेत खून हा प्रकार आता 302 ऐवजी 101 June 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या व्हाटसऍप, रिल्स या माध्यमाने आपलीच प्रसिध्दी करण्यासाठी एक मोकळीक सर्वांना मिळाली आहे. त्यात गुंड, गुन्हेगार, त्यांचे सहकारी त्यांचे चाहते सुध्दा कॉलरवर हात फिरवून मी 302 चा आरोपी आहे असे…
महत्वाच्या बातम्या शिक्षण पोलीस कन्येची वास्तुशास्त्रात पीएचडी करण्यासाठी निवड June 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराच्या मुलीची निवड गुहाटी (आसाम) येथे वास्तुशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) या शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात भाग्यनगर पोलीस ठाण्यात कमलाकार…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले साठ लाखाच्या अपसंपदेत June 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69. 21% अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा दाखल केला आहे. एकूण रुपयांच्या आकड्यांमध्ये हा अपसंपदेचा आकडा 58…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा मुद्रांक संघटनेची रवीवारी बैठक June 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि)- नांदेड जिल्हा मुद्रांक संघटनेच्या वतीने आज दिनांक 30 जून रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुद्रांक विक्रेत्या संदर्भात शासनाने नुकताच पारित केलेल्या नवीन निर्णयावर…
महत्वाच्या बातम्या रिंदाच्या नावासह दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मुक्तता June 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रिंदासह अनेक आरोपींची नावे असणारे अनेक खटले नांदेड न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यातील एका व्यापाऱ्यावर रिंदाने खंडणी मागण्याच्या कारणावरुन झालेल्या गोळीबार प्रकरणात रिंदा तर फरार आरोपी राहिलाच. परंतू इतर दोघांची न्यायालयाने…