Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड शहराजवळ सापडले काडतुसांचे गुप्त धन

नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी शिवारातील एका नाल्यात गेलेल्या एका बालकाला गुप्त धन सापडले. गुप्त धन अर्थात सोन्याच्या नाण्यांचे हे गुप्त धन नाही तर 1978 मध्ये बनलेले काडतुसांचे गुप्त धन होते. सापडले तेंव्हा हे…

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात

*९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी* नांदेड : -4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले…

कर्नाटकातील कंपनी आणि संचालकांसह एका व्यक्तीविरुध्द कापुस बियाणे परवानगी नसतांना विक्री करण्याचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी परवानगी नसतांना कापुस बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या कंपनीसह एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सचिन किशनराव कपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे च्या दुपारी 12 वाजेदरम्यान नवीन मोंढा येथे…

बनावट सूर्यछाप तोटा विकणारे दोन जण न्यायालयीन कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट लोगो वापरून खोटा सूर्यछाप जर्दा विकणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबुलाल गंगासरण अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात व्ही.एच.पटेल या तंखाबु कंपनीचे डिलर आहेत. त्यांची कंपनी…

नांदेड जिल्हा न्यायालयात तीन वर्ष कायद्याची “जरब’ राखणारे न्यायाधीश एस.ई.बांगर यांना “सायोनारा’

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश या पदावर कार्यरत झालेले न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ आता पुर्ण केला असून 3 जून रोजी ते नवीन बदलीच्या ठिकाणी…

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

*विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता* नांदेड : -नांदेड जिल्ह्यासाठी दोन ते पाच जून पर्यंत येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता या…

रात्रीची गस्त करणाऱ्या पोलिस अंमलदाराचा अपघातात मृत्यू

अर्धापूर,(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार रात्रीची गस्त ड्युटी करत असताना एका वाहन पोलीस अंमलदार ते तपासत असलेल्या वाहनाला मागून धडक दिल्यामुळे उभे असलेले वाहन पोलिसा अंमलदाराच्या डोक्याला धडकले आणि त्या…

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

जनजागृती रॅलीस हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ नांदेड – ३१ मे हा दिवस “जागतिक तंबाखू नकार दिन” म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील…

नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम

पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील पशुधनाचे १०० टक्के इअर टॅगिंग करण्यासाठीची प्रक्रिया एक जून पासून जिल्ह्यात सुरू होत आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी आवश्यक व अनिवार्य…

राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड,(जिमाका)-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार देण्यात येतो. ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे,…

error: Content is protected !!