Category: महत्वाच्या बातम्या

राजीवकुमारच्या मशिनमध्ये जनतेने कोणाचे नशिब बंद केले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने 1995 नंतर द्वितीय क्रमांकाचा मतदान आकडा यंदा गाठला आहे. जनतेने एकूण 65.2 टक्के मतदान केले आहे. तर 1995 मध्ये ही टक्केवारी 71.7 होती. देण्यात आलेल्या माहितीनुसार…

लोकसभेत जनतेने 62.89 आणि विधानसभेत 64.92 टक्के अंदाजित मतदान केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत जनतेने मुळ निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने सन 2019 च्या निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान केले आहे. यंदाची लोकसभा…

निवडणुकांचा मतदान टक्का 65 टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.70 टक्के मतदान झाले आहे. पुढे सहा वाजेपर्यंत आणि सहाच्या पुढील रांगेत शिल्लक असलेले मतदार असा टक्का वाढवला तरी एकूण…

हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 80 हजार रुपये सापडले

हदगाव(प्रतिनिधी)-हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार चाकी गाडीला तपासण्यासाठी थांबविले असता त्यात असणारा माणुस गाडीतील बॅग घेवून पळाला आणि आपली ओळख नाही अशा घरात जावून बेड रुमखाली लपून बसला. तरी…

error: Content is protected !!