Category: महत्वाच्या बातम्या

40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी

1 कोटी 48 लाख मंजुर; 54 लाखांची लाच मागणी ; असे अनेक प्रकार घडविणारे हे महाभाग नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायाधीशांनी चार दिवस, 27 नोव्हेंबर…

राधिकानगर मंगल कार्यालयासमोर घरफोडले ; धर्माबाद, कुंडलवाडी रस्त्यावर चोरी ; 5 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-राधिकानगर मंगल कार्यालयासमोरचे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 23 हजार 293 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्यावर बॅंकेतून काढलेले 2 लाख 70 हजार रुपये घेवून जाणाऱ्या व्यक्तीला हुल…

बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख

नांदेड,(प्रतिनिधी)-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल काढून देण्यासाठी 54 लाख रुपये लाच मागणी करून 48 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन जणांना पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

उद्या लोकसभा पोट निवडणुक आणि सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी स्वारातीम मध्ये

किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणुक यांच्या मतांची मोजणी उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यात नांदेड…

मतदानाच्या दिवशी पोलीस अंमलदार विशिष्ट पक्षाला मतदान करा असे सांगत होता-तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अंमलदाराने एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याची सुचना देत होता. यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याने तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, खंडणीची गुन्हे दाखल करतो असे सांगून धमकी…

निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीसांच्या पाठीवर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली शाब्बासकीची थाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पडद्यामागे राहुन निवडणुकीचे काम करणाऱ्या नांदेड जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी केलेल्या कामाबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना शाब्बासकीची थाप दिली आहे. असाच प्रकार अर्धापूर…

पोलीस निरिक्षक आणि त्यांची पत्नी अडकले 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये 70 पैशांच्या अपसंपदेत

नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये 70 पैसे अर्थात त्यांच्या कायदेशीर आणि ज्ञात…

हरीयाणासारखे महाराष्ट्रात होवू नये म्हणून उमेदवारांनी दक्षता घ्यावी

उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्या अगोदर हरीयाणा विधानसभा निकालासंदर्भाने एका पत्रकाराने शोध पत्रकारीता करुन काढलेली माहिती धक्कादायक आहे. ते पत्रकार हेमंत अत्री आहेत. हरीयाणा विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण…

error: Content is protected !!