नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त देगावचाळ येथे होमिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवानिमित्त त्रिपिठक बौध्द विहार येथील मैदानात होममिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रता विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत. माता रमाई आंबेडकर यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांगांसाठी नांदेड मनपा दाखवते तो निधी फसवा February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी असलेल्या 5 टक्के निधीचा खर्च अत्यावश्यक खर्च म्हणून दुसरीकडेच खर्च केल्याची माहिती आपले सरकार पोर्टवर केलेल्या तक्रारीच्या उत्तरात नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी प्रसारीत केली…
नांदेड महत्वाच्या बातम्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना जाहिर February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि) – ‘अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद’ या अराजकीय सामाजिक संघटनेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथील गुरु रविदास समाज सेवामंडळाच्या वतीने देण्यात येणारा…
नांदेड महत्वाच्या बातम्या गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे अनेकांच्या पचनी पडले नाही-एकनाथ शिंदे February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जे लोक सत्तेत बेधुंद झाले आहेत, ज्यांनी डोळ्याला कपडे बांधले आहेत. मी गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे त्यांच्या पचनी पडले नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज जनतेचे आभार…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन समोर मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन येथे मरण पावलेल्या युवकाला मारहाण झाल्यामुळे तो मरण पावला या आशयाच्या तक्रारीवरुन आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दि.2 फेबु्रवारी सायंकाळी 7 वाजता पाटीदार भवन…
नांदेड महत्वाच्या बातम्या संतबाबा कुलवंतसिंघ यांचा वर्गमित्रांकडून सत्कार! February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड : -गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी नुक्तीच जत्थेदार पदावर पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी नांदेड मध्ये भव्य स्वरुपात सेवपूर्तिचा रौप्यमहोत्सव साजरा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केला जात आहे. त्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीसांनी केली रेती माफियांविरुध्द मोठी कार्यवाही February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेती/वाळू या विषयाशी आमचा काही संबंध नाही अशी वल्गना पोलीस विभाग करत असतो. परंतू काल दि.4 फेबु्रवारीचा सुर्योदय होण्यापुर्वी महसुल विभागाने अवैध वाळु उत्खननावर कार्यवाही केली. त्याचवेळेस पोलीस विभागाने त्यापेक्षा…
महत्वाच्या बातम्या राजकारण कोलंबिया आणि मेक्सीको देशाच्या राष्ट्रपतींसारखी हिम्मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवता आली नाही February 6, 2025 Kanthak Suryatal 5 फेबु्रवारी 2025 हा दिवस भारतीय ईतिहासात अत्यंत लाजिरवाणा दिवस म्हणून ईतिहासात लिहिला जायला हवा. अमेरिकेचे एक सैन्य विमान गुपचूपपणे अमृतसर विमानतळावर उतरले आणि त्यातून 104 भारतीयांना बेड्या घातलेल्या अवस्थेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रुजू February 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झालेत.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते…