Category: महत्वाच्या बातम्या

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्या शानदार उदघाटन

*सकाळी महसूलमंत्री उदघाटन करणार ;कार्यक्रमाची तयारी पूर्ण *अविरत महसूल स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार* *प्रशासनाकडून खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था* नांदेड- महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेची सुरुवात उद्यापासून छत्रपती संभाजी नगर…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर !

अर्धापूर (प्रतिनिधि) – तालुक्यातील लोणी बु. येथील धडाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घन:श्याम सोनटक्के यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.…

युएसएआयडीच्या पैशांवर भारताच्या अनेक योजना चालल्या आणि आज विक्री झालेले पत्रकार युएसएआयडीला खलनायक ठरवतात

भारताच्या केंद्र सरकारला जेंव्हा आपल्या चुकांबद्दल समाधानकारक उत्तर देता येत नाही. त्यावेळेस ते प्रत्येक बाबीला पंडीत जवाहरलाल नेहरु ते खा.राहुल गांधी आणि कॉंगे्रस यांच्यावर दोषारोप करतात. आताच अमेरिका दौरा आटोपून…

बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला…

कक्कया – रविदास यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी काम करावे – नामदेव फुलपगार

पालम (प्रतिनिधि)- राष्ट्रपुरुष वीर कक्कया आणि गुरु रविदास महाराज यांनी जो त्याग केला आणि बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही यासाठी प्रत्येकांनी समर्पित भावनेतून सामाजिक काम करावे असे आवाहन राष्ट्रीय…

नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार

नांदेड -शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व रेल्वे स्थानक परिसरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ऐवजी सोमवारी २४ फेब्रुवारीला भरणार आहे. कृपया शेतकरी ग्राहक व्यापारी…

कोळसा खाणी मालक पत्रकाराने सर्व पत्रकारांचे गुत्ते घेतले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या खेळ स्पर्धांच्या कार्यक्रमाअगोदरच एका प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोळसा खाणी असणाऱ्या पत्रकाराने पाकीटे वाटली आहेत. पाकीट वाटल्यामुळेच बातम्या छापल्या जातात, दाखवल्या जातात. हा अत्यंत मोठा गैरसमज सर्वत्र…

नांदेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा…

नांदेड (प्रतिनिधी)-जय शिवाजी, जय जिजाऊंच्या गर्जनेत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरातील अश्वारूढ पुतळा परिसरात हजारो मावळ्यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी…

नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

*संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन* नांदेड, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल…

उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर असतांना प्रयागराज वारीपुर्ण करून काय मागितले असेल?

नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली झाल्यानंतर सुध्दा दीड वर्ष येथेच मुक्कामी असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी मागील आठ-दहा दिवसांपासून आजारी रजेवर आहेत आणि आजारी रजेवर असतांना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांसोबत आपल्या…

error: Content is protected !!