नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडची युवा कलाकार डॉ. गुंजन शिरभातेची राष्ट्रीय युवक महोत्सव आणि सार्क फेस्टिवल साठी निवड January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम क्षेत्रीय युवक महोत्सव (वेस्ट झोनल स्पर्धा) गुजरात राज्यातील गणपत युनिव्हर्सिटी मेहसाणा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान,गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांतील ४४ विद्यापीठे सहभागी असलेल्या या झोनल स्पर्धेत हिंदुस्थानी…
नांदेड महत्वाच्या बातम्या निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड विरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा-रमेश माळी January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील युवक सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी परभणी एलसीबीचे निलंबित पोलीस निरिक्षक अशेाक ययातीराव घोरबांड यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायम सेवेतून…
नांदेड महत्वाच्या बातम्या 38 वर्षीय व्यक्तीचा खून January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदय झाल्यानंतर माळटेकडी उड्डाणपुलाच्या खाली एका 38 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्या पोटात आणि छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केलेला आहे. ज्यामुळे मयताचे लिव्हर पम्चर झाले आहे. या प्रकरणी अज्ञात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तामसा पोलीसांनी सात चोरीच्या दुचाकी पकडल्या January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी गाड्या, 30 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. सन 2023 मध्ये पांडूरंग गोमाजी भुरके या शिक्षकांची दुचाकी गाडी 23 नोव्हेंबर 2023…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘ सातत्याने शोधा,नक्कीच सापडेल ‘ : नाट्य शिबिरात ज्येष्ठ नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार ह्यांचे प्रतिपादन January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) : ‘ नेपथ्य म्हणजे नाटकाला आवश्यक आणि अनुरूप असणारी भौगोलिक सृष्टी उभी करणे होय.त्यासाठी आवश्यक साधने जरी तुमच्याकडे नसतील तरी जर तुम्ही सातत्याने शोधत राहिलात तर ती नक्कीच सापडतील.…
नांदेड महत्वाच्या बातम्या हा घ्या मटका सुरू असल्याचा व्हिडीओ पुरावा January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वामीच्या मार्गदर्शनात रेल्वे रुळांच्या पलिकडे मटका बुक्या सुरू आहेत. याचा आज आम्ही चलचित्र पुरावा प्राप्त केला. म्हणजेच परवाच्या दिवशी मटका बुक्कीवर धाड टाकून कार्यवाही पोलीसांनी केली. तरीही त्यानंतर सुध्दा मटका…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रपुरूष आणि थोर पुरूषांच्या जयंती दिनी आता त्यांच्या अल्पपरिचयाचे फलक सुध्दा झळकणार January 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सन 2025 पासून राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करतांना संबंधीत राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांचे माहिती फलक अल्पपरिचयासह प्रदर्शित करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. सामान्य…
महत्वाच्या बातम्या राजकारण भारताच्या 140 कोटी लोकांना विदुशकांचा गट लोकशाहीचे धडे देत आहे January 11, 2025 Kanthak Suryatal कालपर्यंत दैविक असलेले भारताचे पंतप्रधान आता अचानकच मनुष्य झाले आहेत. ही मुलाखत त्यांनी एका अरबपती पत्रकाराला दिली आहे. त्या मुलाखतीच्या दोन मिनिटाचा ट्रेलर त्या अरबपती पत्रकाराने सोशल मिडीयावर पोस्ट केला…
नांदेड महत्वाच्या बातम्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन January 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025…
नांदेड महत्वाच्या बातम्या संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी भोकर, हिमायतनगर येथे बैठक संपन्न January 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड- बोढार आणि परभणी येथील आंबेडकरी तरुणाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत , त्याला पोलीस दलातून बडतर्फ करावे…