Category: महत्वाच्या बातम्या

चिखली ता.किनवट येथे संयुक्त धाडसत्र; दगडफेक; 5 लाखांपेक्षा जास्तचे सागवान पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदयापुर्वी वनविभाग , पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत किनवट तालुक्यातील चिखली खुर्द गावात चोरीच्या सागवानाचा शोध करण्यात आला. त्यात पथकावर झालेल्या दगडफेकीत एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही पोलीस…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार असे 12 जण सेवानिवृत्ती झाले आहेत. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या…

बरे झाले मुस्लिमांना कुंभमेळ्यात इंट्री नव्हती नाही तर तेच व्हिलन ठरले असते

भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वाहणांवर आपले जीवन चालविणाऱ्या एका पत्रकाराने महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहेत असे दाखवत काही ट्विट दाखवले. पण एका हज यात्रेमध्ये उष्णतेने 90 जणांचा…

रेल्वे रुळांवर ट्रक फसल्याने तपोवन एक्सप्रेस अडकली

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ते मनमाड या रेल्वे रुळांच्या दरम्यान सारवाडी ते कोडी या दोन स्थानकांच्यामध्ये रेल्वे रुळांवर एक ट्रक अडकल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये…

राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

नांदेड- शहरातील सिडको येथील कागणे नगर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन लक्ष्मण कागणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंजारी संघाचे जिल्हाध्यक्ष संतराम गीते, शिवसेना जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, मनपाचे…

लेबर कॉलनीमध्ये कुत्र्याने डझनभरपेक्षा जास्त लोकांना चावा घेतला

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून लेबर कॉलनी भागात पिसाळलेल्या कुत्राने जवळपास 14 ते 15 जणांना चावा घेतला असून त्यात एका बालकाचा सुध्दा समावेश आहे. आता वृत्तलिहिपर्यंत तरी तो कुत्रा महानगरपालिकेने पकडलेला नाही अशी…

कुंभमेळ्यातील मुडद्यांवर कार्पेट टाकून ते मुडदे लपविले जातील

29 जानेवारी रोजी मौनीआमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी एकच नव्हती. तर त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी सुध्दा चेंगराचेंगरी झाली होती आणि तेथे सुध्दा पाच लोकांचा जिव गेला होता. का लपवत असेल…

नांदेड जिल्हयाच्या ७०३ कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड : -नांदेड जिल्ह्याच्या सन 2025- 26 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 7O3 कोटीच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली.…

जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सात जणांना शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार

नांदेड -76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण घेण्यात आले व शासनाचा जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू असे मागील चार वर्षांचे पुरस्कार…

सरकार म्हणते कुंभमेळ्यात 30 जणांचा मृत्यू झाला आणि 4 पी.एम. दाखवते 58 जणांची प्रेते

कुंभमेळा परिसरात उत्तरप्रदेशचे राज्य शासन फक्त 30 भाविकांचा मृत्यू झाला असे सांगत असले तरी एका पत्रकार वाघाने शवागारात आपल्या कॅमेरामनसह अत्यंत चालाखीने प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्याला दिसलेल्या किंबहुना…

error: Content is protected !!