नांदेड महत्वाच्या बातम्या 15 वर्षापुर्वी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडला March 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये बीड जिल्हा कारागृहातून परभणी जिल्हा कारागृहात आणत असतांना एक आरोपी पळून गेला होता. स्थानिक गुन्हाशाखेच्या पथकाने या पळून गेलेल्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या बांधकामांच्या जाहीरातींना बळी न पडता ग्राहकांनी त्या बांधकाम प्रकल्पाची रेरा नोंदणी आहे काय हे तपासणे आवश्यक March 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसात गुढीपाडवा हा सण येणार आहे. या सणानिमित्ताने वेगवेेगळ्या जाहीरातील येत असतात. त्यामध्ये बांधकामाच्या जाहीराती सुध्दा आहेत. परंतू बहुतांश जाहीरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक उपलब्ध नाही. याचा अर्थ जे कोणते…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली March 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला आहे. या मागचे कारणे काय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. पासदगाव ता.जि.नांदेड…
महत्वाच्या बातम्या राजकारण मोहनजी भागवत यांचे ऐकले नाही आपली खुर्ची जाणार हे नरेंद्र मोदींना माहित आहे March 28, 2025 Kanthak Suryatal भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले आहे की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जमवून घेतले नाही तर पुढे आपली खुर्ची सुद्धा धोक्यात येणार आहे. सत्तेच्या 11 वर्षांत पहिल्यांदा नागपूरच्या स्वयंसेवक संघाच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषण करणार March 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग देण्यात यावा या व अन्य…
महत्वाच्या बातम्या राजकारण महिला जिल्हा क्रिडा अधिकारी आणि सहाय्यक क्रिडा अधिकारी अडकले दीड लाखाच्या लाच जाळ्यात March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-परभणीचा जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-1 आणि परभणीचे जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-3 या दोन अधिकाऱ्यांना नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रीय पथकाने गजाआड केले आहे. या दोघांनी 1 लाख रुपयांची…
नांदेड महत्वाच्या बातम्या अखंड पाठ साहिब घोटाळ्यातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 या काळामध्ये तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेडमध्ये अखंड पाठसाहिब या सेवेमध्ये झालेल्या अफरातफरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हा शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी March 27, 2025 Kanthak Suryatal 100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ नांदेड:- गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या गिग, प्लॅटफार्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कृषी पर्यवेक्षक, वितरक अशा 14 जणांनी शासनाची 6 कोटींची फसवणूक केली March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत तीन वर्ष वितरकांसोबत संगणमत करून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे शासनाला भासवले आणि…