क्राईम महत्वाच्या बातम्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ 12 तोळे सोने 3 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कमेची चोरी December 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गणेशनगर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी असलेले घर फोडून चोरट्यांनी 12 तोळे सोने, 4 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला आहे. आजच्या बाजार…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिका निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले) पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची घोषणा December 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सऍप चॅटबॉट कार्यान्वित December 12, 2025 Kanthak Suryatal व्हॉट्सऍप चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध नागरिकांनी व्हॉट्सऍप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सांस्कृतिक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027;बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस December 12, 2025 Kanthak Suryatal जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक – श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे…
नांदेड महत्वाच्या बातम्या सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे – अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड December 11, 2025 Kanthak Suryatal जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नांदेड- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण प्रात्यक्षिक परीक्षांचा भयानक खेळ; विज्ञान-तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील गोंधळाने शिक्षण व्यवस्थेची पोलखोल; विद्यापीठ प्रशासन झोपेत की जाणूनबुजून मौनात? December 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात होताच निर्माण झालेला गोंधळ हा अपघात नाही, तर गेल्या अनेक वर्षांच्या निष्काळजी, भोंगळ आणि बेजबाबदार प्रशासकीय…
क्राईम महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त व्यक्तीचे 29 लाख रुपये घेवून फसवणूक December 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त व्यक्तीला विश्र्वासात घेवून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या रक्कमेचे 29 लाख रुपये घेवून त्यांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांताबाई वसंतराव (बाबुराव) दाहने या सेवानिवृत्त महिला…
नांदेड महत्वाच्या बातम्या विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेड तर्फे दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली December 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, युवा प्रबोधन मंच, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, रिपब्लिकन हक्क परिषद, राष्ट्रीय ढोर समाज संघटना तथा विविध परिवर्तनवादी सामाजीक संस्था नांदेडच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत, अन्यायाविरूद्ध झुंज देणारा…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन December 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड – वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिक्षण वाचनाने बुद्धीचा विकास होतो – अ. वा. सूर्यवंशी December 10, 2025 Kanthak Suryatal प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ नांदेड – प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा…