नांदेड – सामाजिक कार्यकर्ते पंडित ढवळे यांचे वडील कुरूळा येथील ज्येष्ठ नागरिक आयु. प्रकाश नागोराव ढवळे (वय 67 वर्षे) यांचे दुखद निधन झाले आहे. कुरूळा येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक आयु.प्रकाश नागोराव ढवळे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा कुरूळा ता.कंधार येथे आज सोमवार दुपारी 1 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पंडितदादा ढवळे यांचे ते वडील होत. Kanthak Suryatal Post Views: 594 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जवळा दे. येथे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त अभिनव उपक्रम; माता- पालक मेळाव्याचेही शाळेत आयोजन होलीसिटीची कु.मीमांसा पाडमुख निबंध स्पर्धेत प्रथम